आपल्या सर्वांना A B C D तर येते पण या abcdत देवीची नावे दडली आहे हे फारच कमी लोकांना माहीत आहे आज नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीची नावे जाणुन घेवु या
ooooO
(
) Ooooo
) Ooooo \ ( (
)
) \ ) ) /
︶ ( /
︶
A=अम्बे. 

B=भवानी 

C=चामुंडा 

D=दुर्गा 

E=एकरूपी 

F=फरसाधारणी 

G=गायत्री 

H=हिंगलाज 

I=इंद्राणी 

J=जगदंबा 

K=काली 

L=लक्ष्मी 

M=महामाया 

N=नारायणी 

O=ॐकारणी 

P=पद्मा

Q=कात्यायनी
R=रत्नप्रिया 

S=शीतला 

T=त्रिपुरासुंदरी 

U=उमा. 

V=वैष्णवी 

W=वराही 

Y=यति 

Z=ज़य्वाना 

ll सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यम्बके
गौरी नारायणी नमस्तुते ll
.

. आई अंबाबाईच्या आशीर्वादाने आपणास उत्त्तम आरोग्य, सुख, शांती, समाधान लाभो हिच प्रार्थना! 

No comments:
Post a Comment