Tuesday, July 19, 2022

-- प्रेरणादायी सुविचार --

1) पाऊसात इतर पक्षी आसरा शोधत असतात पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो. समस्या एकच असते पण दृष्टिकोन वेगळा असतो.

2) चांगल्या कर्तुत्वाची रहस्ये घडवायला इतरांना दिला जाणारा सन्मान आणि सम्मान दोन्ही आवश्यक असतात.

3) आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अतोनात कष्ट हा एकमेव पर्याय आहे.

4) काळा रंग हा अशुभ समजला जातो. पण प्रत्येक काळ्या रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थांचे आयुष्य उजळवत असतो.

- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम

5) मी हँडसम (देखणा) व्यक्ती नाहीये पण मी माझे हँड गरजू कोणी तरी (Someone) ला मदत म्हणून देऊ शकतो. सुंदरता हि मनात असते तोंडावर नव्हे.

- डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...