[9/7/2020, 7:34 AM] +91 95036 45430: *वयाची वृत्तीशी बांधू नका गाठ,*
*We are 40+, 50+, 60+सो व्हॉट..?*
अब्दुल कलाम सांगून गेले,
'स्वप्न पहा मोठी'..
स्वप्ननगरीत जागा ठेवा,
*माधुरी दीक्षित साठी..
*

*सकाळी जॉगिंगला जाताना,
पी टी उषा मनात ठेवा..
वय विसरून बॅडमिंटन खेळा,
*'सिंधूलाही' वाटेल हेवा..
*

*मनोमनी "धोनी' होऊन,
ठोकावा एक षटकार..
घ्यावी एखादी सुंदर तान,
*काळजात रुतावी कट्यार..
*

*मन कधीही थकत नसते,
थकते ते केवळ शरीर असते..
मनात फुलवा बाग बगीचा,
*मनाला वयाचे बंधन नसते...
*

*फेस उसळू द्या चैतन्याचा,
फुलपात्र भरू द्या काठोकाठ..
द्या बंधन झुगारून वयाचे,
*वयाची वृत्तीशी बांधू नका गाठ..
*

**We are , 40+, 50+, 60+*
so what..
..
..
..
..==============================
हॅपी थाॅट्स
बी फोडले तर हाती काहीच लागत नाही,
पण तेच बी जर जमीनीत पुरले तर
त्यातून हजारो नवीन बियांचे
दाणे तयार होतात.....
विचारांचेही तसेच आहे.
आपण आपल्याजवळ असलेले
चांगले विचार एखाद्याच्या मनात
रुजविण्यात यशस्वी झालो तर
चांगला विचार करणारी
हजारो माणसं निर्माण होतील ..!!
धन्यवाद
No comments:
Post a Comment