कांजन्या हा आजार हरपीज‘ विषाणू (व्हायरस) पासून होणाऱ्या या इन्फेक्शनला कांजन्या, पण याच विषाणूमुळे आपल्याला लहानपणी कांजिण्या होतात. लहानपणी कांजिण्या येऊन त्यां बऱ्या झाल्यावरही हा विषाणू आपली ‘पाठ’ सोडत नाही. पाठीच्या कण्यामध्ये काही विशिष्ठ नसांमधे तो ठाण मांडून बसतो तो आयुष्य भरासाठीच. केवळ आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते त्यामुळे त्याचा फारसा त्रास होत नाही, पण वाढणारं वय, अचानक हवामानात झालेला बदल (थंडी संपून उकाडा सुरु होणे), शारीरिक अथवा मानसिक ताण, किंवा एखाद्या आजारामुळे अथवा केमोथेरपी सारख्या उपचारांमुळे तात्पुरती कमी झालेली रोगप्रतिकारक क्षमता अशा कारणांमुळे हा निद्रिस्त विषाणू जागृत होऊ शकतो. अनेक वर्षांनी विषाणू चेतारज्जूतून एखाद्या नसेमार्फत *नागीण*
नावाने पसरून त्वचेवर फोड निर्माण करतात. त्याला नागिन म्हनतात तीव्रता वयाबरोबर वाढते. उतार वयात नागीणीचा जास्त त्रास होतो.
*आजार आणि लक्षण वेगवेगळे असले तरी एकाच विषाणूमुळे होत असल्यामुळे उपचार हे एकच आहेत*_

दोन प्रकारचे संसर्ग :
हरपीज सिंम्प्लेक्स प्रकार १ (HSV-1)
हरपीज सिंम्प्लेक्स प्रकार २ (HSV-2)
या कांजन्या वर देखील गुणकारी व अतिशय परिणामकारक औषधे आहेत. योग्य उपचार वेळेत करणे गरजेचे आहे. कांजन्या ला आता यापुढे घाबरायला नको.

रोगनिदानः
हे विषाणू चेतातंतूच्या रेषेवर वाढतात. सुरुवातीस त्या चेतातंतूंच्या मार्गावर खूप दुखते. तीन चार दिवसांत तेथील त्वचेवर लालपणा येतो. पाठोपाठ पुरळ येतात. हे फोड छोटे छोटे व एकत्र पुंजक्यामध्ये येतात. पाच ते सहा दिवसांत वर खपली धरून वाळू लागतात. फोड गेले की दुखणे बहुधा थांबते. पण काही वेळा पुढेही काही महिन्यांपर्यंत दुखरेपणा टिकतो.
सामान्यपणे हा आजार बरगडयांमधील चेतातंतूंच्या रेषेवर दिसतो. कधीकधी चेहरा किंवा हातांमधील चेतांवरही परिणाम दिसतो. शरीराच्या एकाच बाजूला बहुतेक करून आजार होतो. शरीराची मध्यरेषा ओलांडून फोड पुढे जात नाहीत.कांजन्या हा त्रासदायक आजार आहे. पण फारसे गंभीर परिणाम सहसा होत नाहीत.

*कांजण्या* लक्षणे
सुरुवातील कांजन्या जागी फक्त वेदना किंवा आग होते. दोन-चार दिवसांत किंवा कधीकधी एका रात्रीतही भाजल्यावर येतात तसे पाण्याचे बारीक बारीक फोड येतात. हे फोड एकत्र गुच्छाच्या स्वरूपात येतात आणि एका विशिष्ट दिशेने वाढत जातात.
कांजन्या प्रमुख तीन लक्षणे म्हणजे आग, वेदना किंवा खाज.कांजन्या
झाल्यावर तो भाग काळा होतो. अंगावर कपडे सहन होत नाहीत. त्या बाजूवर झोपतायेत नाही. जरासा धक्का लागला तरी डोळ्यांतून पाणी येते, संपूर्ण अंगाची आग होते, काही वेळा ताप येतो, झोप लागत नाही. काही दिवसांनंतर हे काळे होतात. वरची खपली येते, ती सुकून काळी पडते आणि आत नवीन त्वचा आल्यावर ती खपटोचल्गपडते.

विशिष्ठ लक्षणे:
- पाठदुखी.
- नेहमीसारखी पाठ न दुखता थोडे टोचल्यागत /खुपल्यासारखे वाटत राहते.
- दोन-चार दिवसांत तिथे लाल रंगाचे फुनश्या सायला लागतात
- त्यांची संख्या वाढून त्यांचा एका आडव्या पट्ट्यासारखा विस्तार होतो.
- त्या ठिकाणी अती प्रचंड खाज, आगआग आणि ठणका लागू शकतो.
- फ्लू’मध्ये दिसणारी ताप, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी ताप अशी लक्षणे ... पुढे सुकतात, त्याला खपली धरते आणि ती पडून जाते.
*कार्यकाळ*
कांजन्या किती प्रमाणात झाली आहे, त्यावर त्याचा काळ अवलंबून असतो. पण साधारणतः कांजन्या चार आठवडे तरी लागतात. कांजिण्यांप्रमाणेच साधारणतः याचा बरा होण्याचा प्रवास असतो. फक्त त्या एका आठवड्यात कमी होतात, तर बरी व्हायला वेळ लागतो. पथ्य न केल्यास कांजन्या बरी व्हायला खूप वेळ लागतो.

अगदी नकोसा होऊ शकतो.
साधारण संसर्ग सुरु झाल्यापासून खपली पडून जाण्याची प्रक्रिया साधारण २-६ आठवड्यात पूर्ण होते. आपल्याला किती दिवस याचा त्रास होणार अथवा किती जलद या विषाणू-संसर्गाचा समारोप होणार हे सर्वस्वी आपली नैसर्गिक रोगनिवारक शक्ती, संसर्ग होतानाची आपली निरोगी-स्थिती, स्वच्छता आणि आपले वय या सर्वांवरती ठरते.
प्रचलित उपचारः.
कांजन्या
आणि गैरसमज
तंत्र मंत्र ऊतारा हे सर्व अंधश्रद्धा आहेत
आजच्या कलियुगात आणि आधुनिक काळातही अगदी सुशिक्षित व्यक्तीही अनेक भ्रामक कथांना बळी पडत असतात. या रोगाबद्दलही अशाच अनेक कल्पना आहेत. हा विकार कितीही भयंकर नसला, तरी योग्य व वेळीच ऊपचार केलेल्या आयुर्वेदिक उपचारांनी तो निश्चितच पूर्ण बरा होतो, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. आयुर्वेदात ' कांजण्या या नावाने ओळखतो.
* कारणेः
कांजन्या
झालेल्या माणसाचा संपर्क, पित्त वाढविणार्या गोष्टींचे अधिक प्रमाणात सेवन, जागरणे, उन्हातान्हातून खूप काम करणे, एप्रिल-मे-ऑक्टोबर या महिन्यांत किंवा पावसाळ्याच्या मध्यावर होणारे अनेक प्रकारचे विषाणू संसर्ग हा कांजन्या होन्यास कारणीभूत असतात.
*स्थाने*
डोक्यात, भुवईपासून कपाळावर, कानापासून मानेवर, छातीपासून पाठीवर, पोटापासून पाठीवर, खांद्यापासून हातावर किंवा कंबरेपासून पावलापर्यंत, स्त्री व पुरूषांच्या जननेंद्रियांवर
आयुर्वेदिक उपचार
कांजन्या
वेदना, खाज किंवा आग असली तरी प्रमुख चिकित्सा ही पित्तशामक अशीच करावी लागते.

पेशंटची तपासणी करून पोटात
घरगुती उपचार
*सकाळी*
४ उंबाराच्या पानाचा काढा करुन गुळ ऊपाशि पोटि घ्या
*दुपारी*
कडूनिंब वरचा गुळवेल १५ml
उंबराच्या मुळीचा किंवा पानाचा १५ml
*संध्याकाळी*
आवळा ज्यूस आणि कोरफड ज्यूस
*मलम*
ऊंबराची मुळी घासुन
दुर्वांचा रस करुन
कोरफडीचा गर
औषधे बाहेरून लावण्यासाठी हमखास गुणकारी ठरतात.

*पथ्य*
हिरवी मिरची, लसूण चटणी, लोणचे, गरम मसाला, आलं-लसूण- मिरची, वांगे गवार तूर डाळ तीळ-खोबरं, पंजाबी-चायनीज-चाट, बेकरी पदार्थ डबाबंद पदार्थ नॉनव्हेज शेंगदाणा-काजू यांसारखे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ बरे
गव्हाची पोळी भात दूध वाटेपर्यंत पूर्ण बंद करणे आवश्यक आहे.
*आहारात*
ज्वारीची भाकरी मेथीची भाजी मुगाची आमटी किंवा कुठल्याही प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या खाऊ शकता वर दिलेले पदार्थ वर्ज्य करून साधा सहज पचेल असा आहार ठेवावा
पोट साफ ठेवणेही गरजेचे आहे.
महत्त्वाचे म्हणजे पहिले आठ-दहा दिवस तरी संपूर्ण घरी राहणे आवश्यक आहे. कांजन्या काही प्रमाणात संसर्गजन्य आहे.
नागीण झालेल्या पेशंटच्या संपर्कात लहान मुले आली तर त्यांना नागीण नाही,
पण कांजिण्या येऊ शकतात. घरी राहून नागिणीची जागा जेवढी उघडी राहील तेवढे चांगले असते.
यावर आयुर्वेदिक औषध पण बरेच उपलब्ध आहे पण डॉक्टर किंवा वैद्यांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत
सेक्सी व्हिडिओ दहा दिवसात पेशंट पूर्णतः बरा होतो पण ज्या ठिकाणी नागिन झालेले आहे ती जागा बरेच दिवस वेदना देत असते
No comments:
Post a Comment