Sunday, June 26, 2022

ओठांचा काळपटपणा दूर करा , डोळ्याभोवती काळे घेरे*

आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवा या उपायांनी 


डोळ्याभोवती काळे घेरे*

उपाय
बटाट्याचा रस मध 
लावा  
रोज 21 दिवस लावा 
🛑 *ओठांचा काळपटपणा दूर करा* 
 मध एक दिवस व
 तूप एक दिवस असे 
एक दिवस आड रोज रात्री झोपताना एकवीस दिवस करा यामुळे ओठांचा काळपटपणा कमी होईल 
🛑 *आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य* 
1 मध गुलाबजल ग्लिसरानी किवा 
गुलाबाच्या पाकळ्या आणि ग्लिसरानी 
गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून घ्या त्यात थोडंसं मध ग्लिसरीन घाला आणि चांगले मिक्स करून घ्या. रोज रात्री झोपताना हे मिश्रण झोपताना संपूर्ण चेहऱ्याला लावा आणि सकाळी धुवा. यामुळे चेहऱ्याचा काळपटपणा डा ग पुरळ
नाहीसे होतील
2 मसुरीच्या डाळीचे पीठ त्रिफळा पावडर आणि दही रोज रात्री झोपताना लावा सकाळी धुऊन टाका
👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼
🛑 *हे खाऊ नका* 
ब्रेड पाव मैद्याचे पदार्थ फास्टफूड पिझ्झा बर्गर आंबवलेले पदार्थ शिळे अन्न मसाल्याचे पदार्थ
बाहेरचे विकत मिळणारे डबाबंद पदार्थ हे बंद करावं 
🛑 *आणखी काही टिप्स* 🛑
1 पौस्टीक आहार घ्या 
2 पुरशी झोप घ्या उशीरा पर्यंत जागु नका 
3 सकाळी न चुकता 
पाई चाला योग प्राणायाम करा 30 ते 45 मिनट 
4 तनाव कमी करा
ध्यान करा 
तान तनाव कमी करन्याचा प्रयत्न करा
5 पोट साफ राहिल ह्याची काळजी घ्या 
6 रोज एक फळ खा 
पौस्टीक आहार घ्या 
7 व्हीट्यामिन कमतरते मुळे पण अस होते
8 आवळा कोरफड जुस कोमट पाण्यात प्या रोज सकाळी 20 20 मि 
उपाशी पोटी
9 मध 2 चमचे मध
 साध्या पाण्यात घ्या सकाळी संध्याकाळी

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...