Sunday, June 26, 2022

भीमसेनी कापूर, व कोरीना व्हायरस

दररोज सकाळी घरात

सकाळी संधाकाळी भीमसेनी कापूर,जल्ल्यास कापुराच्या धुराने वातावरणतील सर्व प्रकारचे विषाणू मारले जातात
आज जग कोरोणा विषाणू मुळ संपुर्ण जग हादरले आहे
 जर कापूर जवळ किंवा वास येईल असा खिशात ठेवला तर 
कुठल्याही आजाराचे विषाणू शरीरात प्रवेश करतानाच मारले जातात म्हनउन
अनादिकालापासून घरात मंदिरात कुटल्याहि धार्मिक कार्यक्रमात कापूर
जाळण्याची व वापरण्यावी ची पद्धत आहे
🛑भीमसेनी कापूर आणखी फायदे 
१) भीमसेन कापूर, ओवा आणि पेपरमिंट एक सारख्या प्रमाणात घ्या. त्यांना एका काचेच्या बाटली टाका. त्या बाटलीला उन्हात ठेवा. थोड्या वेळाने ती बाटली हलवत जा. त्यानंतर त्यातील चार थेंब बत्ताशावर किंवा साखरेच्या सरबतात टाका. हे जुलाब झालेल्या व्यक्तीला द्या. जुलाब थांबतील. 

२) पोटदुखी आणि अस्वस्थता यात कापूर खूप फायदेशीर आहे. पोटात दुखत असेल अशावेळी कापूर, ओवा आणि पेपरमिंट साखरेच्या नाही टाकल्यास पोट दुखी नाहिशी होते.

३) सर्व त्वचे विकारा साठी कापूर खूप फायदेशीर आहे. कापूर कोशिकांना मजबूत करतो. त्यामुळे त्वचा तजेलदार हो
ऊर्जा वाढ करण्या चे काम भीमसेन कापूर, करते
४) स्नायूतील दुखणे कमी करण्यात कापूरची मदत होते. स्नायू किंवा संधीवातचा आजार असल्यास कापूरचे तेलाने मालीश करा. आराम मिळू शकतो आणि दुखणे पळून जाते. 

५) खाज आल्यास कापुराचा उपयोग करा. खाज आलेल्या ठिकाणी कापूर लावा, खाज बंद होते. 

६) संधिवातात रुग्णाला कापूर खूप फायदेशीर आहे. संधिवात कापूरच्या तेलाची मालिश केल्यास आराम मिळतो

७) भाजल्यास कापूरचे तेल लावा. जळले किंवा भाजल्यास कापूराचं तेल खूप उपयोगी आहे. त्याने आग कमी होते. 

८) भीमसेनी कापूर
दमा श्वसन रोग मधे प्रतिकारक शक्ती वाडवण्यावे काम करतो कापूर खूप सुगंधी असते त्याचे सुवास आणि रसायनिक भिन्नता ही देशात होणाऱ्या वृक्षावर अवलंबून असते. कापुराच्या धुराने वातावरण प्रसन्न 
आणि अल्लाददायक होते. 

औषधी उपयोगात भीमसेन कापूर वापरावा
 , आयुर्वेदिक औषधी दुकानात विकत मिळतो 
तोच कापूर वापरावा 
संपादित पोस्ट 
आरोग्य संवाद ग्रुप 
Dr Raju golhar Aurangabad 
9922315555

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...