Sunday, June 26, 2022

*शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढविण्यासाठी घरगुती उपाय*

आपल्या शरीरातील पांढर्या रक्त पेशी आपल्याला शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवून आजारांपासुन वाचविण्याचे काम करतात असतात, पण जेव्हा रक्तामध्ये पांढर्या रक्त पेशींची कमतरता येते तेव्हा आपली प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते.आपण आजारी पडतो पांढर्या रक्त पेशींचे मुख्य कार्य म्हणजे शरीरास संसर्ग आणि रोगापासून संरक्षण देणे. हे होय

*काही घरघुती उपाय.*

🛑👉 पांढऱ्या रक्त पेशी वाढविण्याचा उत्तम उपाय म्हणजे पपई च्या पानाचा रस व कडूनिबावरच गुळवेल याने फार लवकर पांढरया पेशी वाढतात

🛑👉1/2 चमचे तीळ रात्र भर कीवा दिवसभर 12 तास पाण्यात भिजवून ठेवा व त्यातील नंतर पाणी काढून पेस्ट करून  
 ती पेस्ट मधसोबत दिवसातून 2 वेळा घ्या पांढऱ्या रक्त पेशी वाढतील
🛑👉 रक्त पेशी वाढविण्यासाठी व्हिटामिन क खूप आवश्यक असते आणि हे व्हिटामिन क टोमॅटो चे सेवन केल्याने पेशींना मिळते त्यामुळे रक्त वाढणयासोबत पेशींची संख्या देखील वाढते
🛑👉 लसूनात फॉस्फरस व लोह असल्याने अनशापोटी लसूण च्या 4 पाकळ्या खाल्याने देखील रक्त पेशी वाढतात

🛑👉.पालक बीट गाजर खाल्याने देखील या पेशी वाढतात
🛑 👉 *भिजवलेले* 4 बदाम 
4 खारका 10 काळी मनुकेL
🛑👉.किवी हे फळ देखील
🛑👉 गव्हांकुराचा रस आवळा ज्यूस कोरफड ज्यूस बीड गाजराचा ज्यूस
 रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उत्तम आहे तसेच पांढऱ्या रक्त पेशी खूप लवकर या फळाने वाढतात म्हणून डेंगू झाला असल्यास
कुठले सीजनल फळ हे फळ नियमित घेतात
आहार
मुगाच्या डाळीची खिचडी ज्वारीची भाकरी सर्व प्रकारचे पालेभाज्या साधा सातवी क
  घरगुती जेवणाचा आहार त
समावेश करावा
वर्ज आहार 
बेकरी पदार्थ डबाबंद पदार्थ बाहेरील पदार्थ तेलकट पदार्थ प्रक्रिया केलेले पदार्थ हॉटेलमधील पदार्थ
आहारात टाळावे

*आरोग्य संवाद ग्रुप 9922315555* 

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...