तिशीनंतरच्या वयात १४ टक्के शहरी, तर १८ टक्के ग्रामीण लोकांचे सांधे दुखत असतात. सांधा दुखणे आणि हालचालीत बाधा येणे याला आपण संधिवात म्हणतो. संधिवात आपण घराच्या घरी खालील उपायाने घालवू शकतो .
*तीळ*
१. तिळाचे तेल घेणे मोठा चमचा भरून
२. दोन चिमूट सौधव मीठ घाला
३. हे प्यायचे आणि त्यावर कोमट पाणी पिणे आणि झोपायचं
४. रोज रात्री झोपायच्या आधी हे करा, तीन महिन्यात सगळा वात निघून जाईल.
५. सीझर झालेल्या महिलांना वाताचा त्रास असेल तर नक्की फायदा होतो
६.जिथे बोटं वगैरे वाकडी झाली असतील तिथे बदाम तेल आणि तिळाचं तेल एकत्र करून मालिश करा व शेक(गरम) द्यायचा, हळू हळू बोटं सरळ होतील.
*माहिती आवडल्यास नक्की शेअर करा, कोणाला तरी फायदा होईल!*
. #
आरोग्य
आरोग्य
No comments:
Post a Comment