*कान सतत वाहणे, कानात आवाज येणे, कान कोरडे पडणे, डोळे कोरडे होणे, डोळय़ांचा वाढता नंबर, डोळय़ांत लाल रेषा येणे, डोळे वारंवार लाल होणे सकाळी दोन टेबल स्पून तूप खावे.
*तोंड येणे, तोंडात फोड असणे या विकारात जिभेला ,तोंडाच्या आत तूप लावावे. फोड बरे होतात.
*डोकेदुखी विकारात रोज व रात्रौ व सकाळी दोन थेंब तूप नाकात टाकावे.
*पोटाचे विकार,वात, गुल्म किंवा पोटात फिरता वायुगोळा या आजारात जेवणाच्या सुरुवातीला दोन चमचे तूप खाऊन जेवण सुरू करावे.
*मूळव्याधीत गरम दुधात मिसळून तूप घ्यावे.
*ज्यांचा कोठा जडआहे, शौचाला त्रास होतो, खडा होतो त्यांनी रोज रात्री एक कप गरम दुधाबरोबर एक चमचा तूप घ्यावे.
*जखमांकरिता तुपाचा वापर पोटात घेणे, जखमेला बाहेरून लावणे, याकरिता करावा. जखमेवर तूप हे मोठे रामबाण औषध आहे.
*वारंवार लघवी होणे- रात्री बऱ्याच वेळा लघवीकरिता उठावे लागत असल्यास व मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे विकार नसल्यास जेवणाअगोदर व जेवण संपताना एक चमचा तूप खावे.
*लहान मुलांना गादीत सू.सू मोठ्यांना युरीन कंट्रोल न होणे शय्यामूत्र या विकारात जेवणाच्या सुरुवातीला व शेवटी एक चमचा तूप घ्यावे.
*भाजलेल्या जखमांवर वरून लावण्याकरिता व पोटात घेण्याकरिता तुपाचा यथायोग्य वापर करावा.
*खूप घाम येणे, चक्कर येणे, वजन घटणे, थोडय़ाशा कामाने थकवा येणे, काम करणे नकोसे वाटणे, पायात गोळे येणे, मुंग्या येणे, लिखाणकाम जास्त केल्याने डोके हलके होणे या तक्रारीत सकाळी सुरुवात करताना उपाशीपोटी तूप खावे. तब्येत बारीक असूनही छातीत दुखणे, टी.बी. विकार, थुंकीतून रक्त पडणे, वारंवार बारीक ताप येणे, कडकी, जुनाट ताप या विकारात नियमितपणे दोन चमचे तूप खावे.
*थुंकीतून रक्त पडणे, या तक्रारीत नियमित तूप घ्यावे. क्षयाचा जोर कमी होतो.
*अंगाची आग होणे, तळपाय, तळहात किंवा डोळय़ांची जळजळ या विकारांत तसेच झोप न येणे, झोप उशिरा येणे, जळवात या विकारात तळपायाला, तळहाताला व कानाला तूप चोळावे.
*स्तनाच्या कर्करोगाच्या जखमा भरून येण्याकरिता वाटी भर तूप खावे.
*निरायम आयुर्वेद प्रचार वर मोफत उपचार सुचवले जातात.
*ज्या स्त्रियांना गर्भ टिकत नाही. पुन:पुन्हा गर्भस्राव होतो त्यांनी नियमितपणे तूप घ्यावे रोज सकाळी दोन टेबलस्पून व रात्री दोन.
*चांगली नजर, चांगली मुलबाळ व निरोगी शरीरसंपत्ती मिळवण्याकरिता जेवणात तसेच सकाळी रिकाम्यापोटी तूप घ्यावे. रोज दोन टेबलस्पून तूप आपला जठराग्नी प्रदिप्त ठेवतो व पचनशक्तीला सुधारते निरोगी आयुष्यासाठी उत्तम टॉनिक.
*फिट्स येणे, आकडी, विस्मरण, उन्माद या वातविकारात पोटात तूप घ्यावे. तळहात, पाय, कानशिले यांना तूप घासून लावावे.
*निरामय आयुर्वेद प्रचार पुस्तकात दडलेले आयुर्वेद जगासमोर आणण्याचा अभ्यासू प्रयत्न.
*नागीण विकारातील विलक्षण आग बाह्योपचाराकरिता व पोटात घेण्याकरिता तूप वापरून दोन-चार दिवसांत गुण येतो.
*तोंडावरून वारे जाणे, तोंड वाकडे होणे या विकारात डोळय़ांत तूप टाकावे. नाकात दोन थेंब तूप टाकावे. तळपाय, तळहात, कानशिलांना तूप चोळावे.
*सतत किरकीर करणारी रडकी मुलं,वय वाढून ही अंग काठी नाही अशा मुलांना तूप व मिरेपूड असे मिश्रण नियमाने रोज सकाळी घ्यावे. सहा आठवड्यात तब्येतीत फरक दिसतो.
*निरामय आयुर्वेद प्रचार निशुल्क उपचार सुचवते.
*कुरूप,भोवरी,काँर्न झाल्यास सतत पाय धुवून पाण्यात तयार केलेले तूप नियमितपणे कुरूपाला घासून लावावे.ते नरम पडते व नाहीशी होते.
*अंग बाहेर येणे या विकारात सकाळी व रात्री जेवणाच्या अगोदर दोन टेबलस्पून तूप घ्यावे.
*अग्निमांद्य किंवा भूक न लागणे या विकारात अग्निवर्धन होते. शीतपित्त व गांधी उठणे या विकारात तुपात कालवून मिरेपूड लावली तर अंगाची खाज लगेच कमी होते.
*केस गळत असल्यास, केसात खवडे, चाई, उष्णतेचे फोड होत असल्यास नियमित दोन चमचे तूप खावे.
*निरामय आयुर्वेद प्रचार आरोग्याची परिपूर्ण काळजी.
*कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी यावर चमचाभर तूप गरम पाण्याबरोबर घ्यावे.
*शांत झोपेकरिता, झोपण्यापूर्वी तळपाय, कान व कपाळावर तूप लावून पायाला कास्याच्या वाटीने मसाज करा.
*आयुर्वेद प्रचार पेजला अभ्यास पुर्ण माहीती साठी लाईक शेअर करा.
*स्वप्नदोष, दुर्बलपणा, हस्तमैथुनामुळे आलेले दोष, नपुंसकता, गमावलेला आत्मविश्वास, धास्ती, अस्वस्थ मन, कंपवात या धातुक्षयाच्या तक्रारीत रोज जेवणा पुर्वी दोन चमचे तूप वापरावे.
*स्त्रियांच्या प्रदर रोगात व्हाईट डिसचार्ज आजारात नियमितपणे सकाळी संध्याकाळी दोन चमचे तूप व गरमपाणी घ्यावे.
*आरोग्याची काळजी घेऊन निशुल्क उपचार सुचवणारा अभ्यासपूर्ण माहीती देणारे आयुर्वेद प्रचार.
*एड्सग्रस्त स्त्री-पुरुषांच्या विकारात इंद्रियासह शरीरावर होणाऱ्या जखमा भरून येण्याकरिता जुन्या तुपाचा वापर बाह्य उपचार म्हणून करावा. योनीमार्गात तूपाचा बोळा ठेवावा जखमा बर्याच होतात.
*कोणी वापर करू नये.*
*कावीळ, जलोदर, यकृतवृद्धी, प्लीहावृद्धी, हृद्रोग, असलेल्या मंडळींनी तूप खाऊ नये.
*उच्चरक्तदाब व जास्त मधुमेह असलेल्या मंडळींनी तूप खाऊ नये.
*लघवी कमी होणे या तक्रारीत तूप वज्र्य करावे.
*रक्तदाब, रक्तात चरबी (सिरमकोलेस्ट्रॉल) अधिक असणेअशा विकारात खाऊच नये.
*जिभेला चिकटा असणे, आवाज बसणे अशा माणसांनी तूप खाऊ नये.
*घसा पकडलेला असताना तूप खाऊ नये.
*शौचाला चिकट बुळबुळीत होणे, आमांश, शौचाला घाण वास येणे, शरीराला जडपणा येणे, सकाळी उठताना अंग आंबणे अशा तक्रारी असल्यास तूप खाऊ नये.
*मासिक पाळी लवकर येत नसेलतर तूप खाऊ नये.
वरील गोष्टी वरून आपणास तूपाचा औषधी वापर कसा करावा हे कळले असेल.
कोणत्याही आजाराच्या निशुल्क आँनलाईन माहिती साठी व्हाँटसप करा.
वैद्य. गजानन
७७१५९९४०६०
No comments:
Post a Comment