Sunday, June 26, 2022

 महत्त्वाचा मेसेज*


प्रत्येकाने माहिती करून कुटुंबियांना देणे

*शरीरात ब्लड प्रेशर किती हवे.*

*120 / 80 -- Normal चांगले*
*130 / 85 -- Normal (Control)*
*140 / 90 -- High जरा वाढले* 
*150 / 95 -- Very High खूपच जास्त*


*Oxygen Leval)*
*ऑक्सिजन लेव्हल

ऑक्सिजन ऑक्सिमीटरने चेक केल्यावर ऑक्सिजन लेव्हल किती हवी...
*94 - Normal चांगले*
*95, 96, 97 ते 100 शरीरात ऑक्सिजन लेव्हल चांगली.*
*90 ते 93 ऑक्सिजन लेव्हल जरा कमी*
*80 ते 89 ऑक्सिजन लेव्हल फार कमी* डॉक्टर यांच्या सल्ल्याने अॅडमिट होणे.


*PULSE* PR 

*72 Per Minute (Standard) खूप चांगले.*
*60 --- 80 P.M. (Normal) मध्यम*
*90 ते 120 Pulse वाढली* 


*TEMPERATURE*

डिजिटल थरमामीटरने चेक केल्यावर किती हवे.
          
*92 ते 98.6 F (Fever) पर्यंत ताप नाही (Normal)*
*99.0 F ताप थोडा*
*100 .F ते 102 F ताप जास्त*


 HRCT किंवा छातीचा CT SCAN , वरून कोरोना चे गांभीर्य कळते.
1. HRCT score: 0 - 8 सौम्य (Mild Infection). 
2.HRCT score: 9 - 18 मध्यम (Moderate Infection). 
3. HRCT score: 19 - 25 गंभीर (Severe Infection) . 
👇
उपचार :
1. सौम्य आणि मध्यम गोळ्या औषधांनी बरा होऊ शकतो.
 2. गंभीर इन्फेक्शनला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ची गरज भासते.
👇
HRCT Score म्हणजे काय ? 
कोरोना इन्फेक्शन मुळे फुफ्फुसातील ऑक्सिजन शोषणाऱ्या पिशव्यांना सूज येऊन त्यात पाणी /कफ भरतो. छातीचा CT SCAN करताना फुफ्फुसाचे 25 भाग करून त्या पैकी किती भाग हे Infected आहे हे पाहून त्याचा SCORE काढतात
 अर्थात जितका SCORE जास्त तितका ऑक्सिजन घ्यायला त्रास जास्त म्हणुन रक्तातील ऑक्सिजन ची पातळी कमी आणि पर्यायाने धोका जास्त.
👇


_आपला जिव्हाळा कायम राहो...!!_ 💞
    
_काळजी घ्या..!! सुरक्षित राहा..!!_
[4/23/2021, 2:39 PM] Shivdas Shirodkr: रामायण काळापासून डॉक्टरांची व्यथा:-
रामायणात लक्ष्मण लढाईत बेशुद्ध झाल्यावर
हनुमानाने डॉ. सुषेण याला 
सरळ उचलून आणलं. 
त्यानंतर 
जबरदस्ती शपथेचा हवाला देऊन इलाज करायला लावला. डॉक्टर सुषेण 
याने हनुमानाला
बिना Prescription औषधं आणायला पाठवलं. 
तर तो 
आख्खं मेडिकल स्टोअरच उचलून घेऊन आला. 
जेंव्हा 
लक्ष्मण बरा झाला तेंव्हा सगळं Credit हनुमानालाच दिलं गेलं. 

काम झाल्यावर कोणीच 
डॉक्टर सुषेणकडे 
ढुंकूनही पाहिलं नाही. 
रामाने पण सांगितलं 
की, 
संकटमोचक हनुमानामुळेच सगळं नीट झालं. 
त्यानंतर 
डॉक्टर सुषेणला 
credit तर सोडा
पण फी सुद्धा मिळाली नाही. एवढंच नाही 
तर त्याला जिथून 
उचलून आणलं तिथे 
परत नेऊन सोडण्याची 
तसदीही कोणी घेतली नाही. नंतर त्या 
डॉक्टर सुषेणचं काय झालं 
याची साधी नोंदही कुठेच नाही.

आज हजारो वर्ष डॉक्टर 
त्याच स्थितीत आहेत. 
त्यांच्याशी तेंव्हाही समाज असाच वागत होता 
आणि आजही 
तसाच वागत आहे. 
लक्षात घ्या 
की जर का त्याकाळीही लक्ष्मणाला काही झालं असतं तर.... 
डॉक्टर सुषेणला नक्कीच ठोकला असता...

-एका डॉक्टरने 
व्यक्त केलेली खंत ...... 
😜😄😄

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...