*कोरफड Alovera भाग २*
*उपयोग -----*
१) कोरफडीचा गर नियमित केसांना लावल्यास केसांची चांगली वाढ होऊन चमक वाढते. कोंडा नष्ट होतो.
२) त्वचा रोग, किटकदंश, चप्पल लागणे कोरफडीचा गर लावा.
३) कफ, खोकला असल्यास कोरफडीचा गर + सुंठपूड मिक्स करून घ्या.
४) सौंदर्यासाठी चेह-यास कोरफडीचा गर लावा. २०/२५ मिनिटे थांबून नंतर चेहरा स्वच्छ धुवा.
५) दाढी केल्यावर कोरफडीचा गर चेह-यास लावा. साबणाऐवजी दाढी करण्यासाठी कोरफडीचा गर वापरा.
६) पोट टणक झाल्यास कोरफड गरात भिजवलेली पट्टी पोटावर बांधावी.
७) गळवे झाल्यास कोरफडीचा गर + हळद मिक्स करून घ्या.
८) टाँनिक म्हणून वापर ---
कोरफडीचा रस + मध मिक्स करून घ्या. चांगली शक्ती येते.
९) कोरफडीची औषधे स्त्रियांनी वापरल्यास त्यांचे अनेक शारीरिक आजार लवकर बरे होतात.
१०) पोटांचे विकार नक्किच नष्ट होतात.
*टीप ---* कोरफड पानातील पिवळा रस संपूर्ण निघाल्यावरच आतिल गर वापरणे.
# *आरोग्य संदेश* #
स्वतः रोगी झाल्यास इतरांवर फोडू नका खापर,
सर्वांनी करा कोरफडीचा जास्तीत जास्त वापर.
(हभप श्री मंगेश भोसले योगशिक्षक)
8806898745 use what's app.
No comments:
Post a Comment