Wednesday, February 8, 2023

 *कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं... हे कळलं तर आयुष्य 'भावगीत' आहे....*


*किती ताणायचं आणि कधी नमतं घ्यायचं.... हे उमजलं तर आयुष्य 'निसर्ग' आहे...*

*किती आठवायचं आणि काय विसरायचं... हे जाणलं तर आयुष्य 'इंद्रधनू' आहे...*

*किती रुसायचं आणि केव्हा हसायचं.... हे ओळखलं तर आयुष्य 'तारांगण' आहे...*

*कसं सतर्क रहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं.... हे जाणवलं तर आयुष्य नंदनवन' आहे....*

*कुठे? कधी? किती? काय? केव्हा? कसं? याचा समतोल साधता आला तर...*

*आयुष्य खूप सुंदर आहे!*.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...