प्रतिज्ञा कुणी लिहीली आहे माहीत नाही पण ज्याने कुणी लिहिली आहे त्याला मैत्रीपूर्ण जय शिवराय..!!
।। प्रतिज्ञा ।।
शिवराय माझे दैवत आहे.
सारे शिवप्रेमी माझे बांधव आहेत.
माझ्या शिवरायांच्या स्वराज्यावर
माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या शिवशाहीचा
मला अभिमान आहे.
छत्रपती शिवाजी राजे
यांची विचारधारना प्रत्येक
शिवप्रेमींच्या अंगी यावी
आणि संपूर्ण भारतदेश
शिवधर्म करण्यासाठी
मी सदैव प्रयत्न करीन .
मी माझ्या शिवरायांचा आणि
तिरंगा ध्वजाचा मान ठेवीन.
आणि प्रत्येकाला शिवरायांची
आणि त्यांच्या स्वराज्याची
विचाराची ओढ लागण्यासाठी
मी सदैव प्रयत्न करीन .
माझे शिवराय आणि
माझे शिवप्रेमी यांच्याशी
निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा
करीत आहे.
सर्व शिवप्रेमींना आव्हान शिव कार्य
सतत चालू राहो यातच माझे
सौख्य सामावले आहे.
।। जय #शिवराय ।।
।। जय भारत ।। 
















शिवप्रेमींना आव्हान आहे पाठवा पुढे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे









No comments:
Post a Comment