
१ फेब्रुवारी १६८९
.
.
.
मराठा इतिहासातील अत्यंत काळा दिवस
चोहोबाजूंनी संभाजीराजे घेरले गेले...

आणि कडाडला मुकर्रब -
"खिंचलो तलवार उसकी "
पण तलवार घ्यायचं कोणाच धाडस होईना ...

कुणीतरी एक पाउल उचलायच आणि आणि संभाजींराजांची नुसती नजर वर उठायची...
चार पावल मागं सरायचा तो !!!
लय जिगर झाली ..
अखेर मुकर्रब खानाने चोहो बाजूने दोरखंड फेकले
आणि संभाजीराजे जेरबंद झाले ...

मराठ्यांचा छत्रपती अडकला ...

छावा संभाजीराजा जेरबंद झाला ...

शिवपुत्र संभाजीराजे मोगलांच्या कैदेत फसले ..
फितुरांची चाल यशस्वी झाली ...
आणि इथूनच सुरू झाला काळालादेखील भयचकित करणारा
४० दिवसांचा तो रक्तरंजीत प्रवास .....

छावा मुघलांच्या कैदेत अडकला

शिवपुत्र
संभाजीराजे संगमेश्वरी मुघलांच्या कैदेत सापडले

स्वराज्याच्या धाकल्या धन्याला मूकररबखानाने आणि मराठ्यांच्या फितुरीने कैद केले

No comments:
Post a Comment