Wednesday, January 18, 2023

देवघर व देव्हारा

* आई वडील हयात असतील व मुलगा स्वतंत्र राहत असला तरी देव्हारा आवश्यक आहे.
* देव्हारा ची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यात असते.
* देव्हारा भिंतीच्या कोपऱ्याला न चीकटवता ठेवावा.
* वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देव्हाऱ्याचे तोंड पश्चिमेस असेल तरी चालेल
* वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात शक्य नसेल तर उत्तर भिंतीच्या बाजूस मध्यावर पूर्वेकडे अगर पश्चिमेकडे तोंड करून देव्हारा चालेल
* देव्हारा वास्तूच्या अगर त्या खोलीच्या दक्षिण भिंती जवळ किंवा नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये.
* देव्हारा शयनगृहात ( बेडरूम) मध्ये नसावा.
* शयनगृहात ( बेडरूम) असल्यास निदान देव्हारा समोर लाकडी पर्टीशन ६ फूट उंचीची व्यवस्था करावी.
* पूजा घराचे वर अगर खाली शौचालय नसावे.
* पूजा घराचे आग्नेय कोपऱ्यात दिप अगर लाला रंगाचा झिरो बल्ब नित्य चालू असावा.
* हवन देव्हार्याचे आग्नेय कोपऱ्यात पूर्वेकडे तोंड करून करावे.
* देवाचे फोटो दक्षिण भिंतीना लावू नयेत.
* पूजा घरात प्राणी,पशू,पक्षी,रामायण किंवा महाभारताचे युद्ध प्रसंग चे फोटो लावू नये.
* देव्हाऱ्या अगदी समोर तिजोरी नसावी.
* पूजा घराचे प्रवेशव्दार समोर देवाचे फोटो लावू नये.
* पूजा घरास उंबरठा असावा.
* देव्हाऱ्या वरती माळा असू नये असल्यास वापर करू नये.
*पूजा घर भिंतीत कोरून करू नये.
पूर्वेस देवघर - ऐश्र्वर्य प्रतिष्ठा लाभ
उत्तर देवघर - धनलाभ
* ईशान्य - सर्वसुख,ऐश्र्वर्य लाभ
* दक्षिणेस - शत्रू पिडा
* पश्चिमेस - ऐश्र्वर्य धन हानी
* वायव्य - रोगबाधा
* नैऋत्य - शत्रू पिडा
* आग्नेय - होमहवन शिवाय बाकी पूजा निष्फळ 
* देवपूजा तील देव एकमेकास पाहत आहेत असे मांडू नये.
* देव्हाऱ्यात धन पैसे लपवून ठेऊ नये.
* देव्हाऱ्यात कमीत कमी देव मूर्ती अगर फोटो असावेत.
* कुलदेवी टाक मूर्ती अगर फोटो
* कुलदैवत
* इश्टदैवत ( श्री स्वामी समर्थ फोटो व मूर्ती) 
* लंगडा बाळकृष्ण
* नंदी नागशिवाय शंकराची पिंड ( कळ्या दगडाची किंवा धातूची)
* डाव्या सोंडेचा गणपती ( पीतळाचा किंवा चांदीचा)
* पितरांचे टाक
* २ ते ३ यंत्र चालतील
* यंत्र उभी मांडू नये जमिनीशी समांतर असावी.
* एकाच देवाच्या दोन किंवा जास्त मूर्ती पूजेत असू नये.
* एका देवाची मूर्ती फोटो चालेल दोन पेक्षा जास्त नको.
* दत्तक घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देव्हाऱ्यात पुजू नये.
* देव्हाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पुजु नये.
* संसारिक माणसाने मारुतीची देव्हाऱ्यात पूजा करू नये.
* देव्हाऱ्यात शनीची पूजा करू नये ( सर्व जीवन संकटमय जाते)
* घरात कोठेही मारुतीचा फोटो असावा.
* देवाहऱ्यात मुंजा पूजू नये ( बाकीचे देव काम करत नाही)
* देव्हाऱ्यात गायत्री मातेची पूजा करू नये.
* गायत्री मातेचा फोटो देवघरात उंचावर लावला तर चालेल.
* देवघरात कालभैरवाची पूजा देखील निषिध्द आहे तो यम असून स्वभाव उग्र व कडक आहे.
* देव्हाऱ्यात म्हसोबा पूजु नये ( कुलदेवी चे कृपा छत्र राहत नाही)
* देव्हाऱ्यात पिर अगर पिराचे चिन्हांची पूजा करू नये.
* गुरू शिष्य यांची एकच वेळी पूजा करू नये.
* देवाच्या मूर्ती शोकेस मध्ये ठेऊ नये. ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात.
* देव्हा-यातील मूर्ती ३ इंच पेक्षा कमी उंचीच्या असाव्यात.
* देवांना माशी देव भग्न छिद्र पडलेले आसन आयुधे हलत असलेली चिर गेलेले विद्रूप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावे.
* देवाच्या मूर्ती पूर्वाभिमुख अगर पश्चिम भिमुखं असाव्यात.
* बक्षिसे मिळालेली सापडलेले देव देव्हाऱ्यात पूजा करू नये.
* आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन करावे.
* देव्हाऱ्यात सकाळ संध्याकाळ नित्याचे जेवणाचा नैवेद्य असावा.
* देवाच्या मूर्ती उत्तरेकडे तोंड करून असल्यास नैवेद्य समोरून न दाखविता बाजूस पूर्व पश्चिम या दिशांना तोंड करून दाखवावा.

संग्राहक : सुनिल इंगळे, सौंस्थापक अध्यक्ष :बहिणाई ट्रस्ट.

यासारखी आणखी पोस्ट पाहण्यासाठी आणि लेवा समाज समूह मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇

. *देवघर व देव्हारा* 

संग्राहक : सुनिल इंगळे.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...