*
मुलामुलींचे विवाह झटपट जमण्यासाठी
*
सुस्वरुप आणि सुशिक्षित असूनही विवाहापासून वंचित राहिलेल्या असंख्य तरुण तरुणी समाजात आहेत.
*विवाह लवकर जमुन येण्या साठी*
(१)रोज रुक्मणी स्वंयवर पोथी वाचावी वेळ व स्थळ बदलु नये ९० दिवस
(२)२१ मंगळवार गणपतीला नागवेली च्या २१ पानाचा हार अर्पन करुन गुळ खोबरयाचा नैवद्य दाखवावा
(३)२१मंगळवार गणपतीला २१दुर्वा व लाल फुल अर्पन करुनथोडी दालचिनी अर्पन करावी
(४)सिध्द मंगल स्तोत्राचा रोज पाठ करावा ११ वेळा
(५)११ संकष्टी उपवास करुन चंद्रोदया वेळी मातीच्या गणपतीची पुजा करुन दुसरया दिवशी तुळशी मधे ठेवुन विसजित करावा मातीची मुर्ती १/२ इंचाची स्वताला जमेल तशी बनवुन स्वता पुजा करावी दुसरया दिवशी
तुळशीत किंवा पवित्र झाडाच्या मुळाशी विसजिर्त करावी
याचा चांगला अनुभव येतो
(६)१६ सोमवार व्रत करावे
(७)२१ सोमवार शकंराच्या मंदीरात २१ बेल पांढरी फुले वाहुन दही भाताचा नैवद्य ठेवावा यामधे उपवासाची गरज नाही
(८)मनपंसद विवाहासाठी ११ बेलपानाना चंदन लावुन शिवपिंडी वर वाहावे ११सोमवार करावे
(९)५/७ शुक्रवारी देवीला ओटी व श्रृंगार साहीत्य अर्पन करावे
(१०)बुधवारी संध्याकाली ४/५ ह्या वेळेत गणपतीचे दर्शन घेऊन लग्न जमविन्याविषयी प्रार्थना करावी
(११)११मंगळवारी रात्री सुदंर कांडा चा पाठ करावा
(१२)२१ गुरुवारी गुरु स्थानी प्रसाद फळे द्यावीत
(१३)५ पोर्णीमेला कुलदेवीचे दर्शन घ्यावे
असे अनेक ऊपाय आहेत जशी ज्याची इष्ट देवता असेल तसा उपाय करावा
*एक तांत्रीक तोडगा ::*
-----------s------------------ --
५ कवडी घेऊन त्यानागंध हळद कुंकु लावुन छोट्याश्या लाल फडक्या बांधुन ती पुडी कोणत्याही फळ धरनारया झाडाला बांधावे हे पोर्णीमेला संध्या काळी करावे ५/६ महीन्यात लग्न जमतेच
कवडी ची पुडी बांधायला जाताना येताना बोलु नये मागे पाहु नये
श्री स्वामी समर्थ 
No comments:
Post a Comment