Monday, January 9, 2023

पराक्रमाला वयाचे बंधन नसते -


सईबाईंशी विवाह 1640 -
 *शिवरायांचं वय 10 वर्ष* . 
शिवबाचे पुण्यात आगमन 1642 -
 *शिवरायांचं वय 12 वर्ष.* 
रोहीडा व तोरणा किल्ले घेतले 1644 -
 *शिवरायांचं वय 14 वर्ष.* 
स्वराज्याची शपथ 1645 साली-
 *शिवरायांचं वय 14 वर्ष* 
कोंढाणा व पुरंदर जिंकला 1648 - 
 *शिवरायांचं वय 18 वर्ष.* 
शहाजीराज्यांना अटक/सुटका 1649-
 *शिवरायांचं वय 18 वर्ष.* 
जावळी जिकंली 1656 -
 *शिवरायांचं वय 26 वर्ष.* 
संभाजीराजेंचा जन्म 1657 -
 *शिवरायांचं वय 27 वर्ष.* 
अफजलखाणचा वध 1659 -
 *शिवरायांचं वय 29 वर्ष.* 
पन्हाळ्याहून सुटका 1660 -
 *शिवरायांचं वय 30 वर्ष.* 
शाहीस्तेखान वर हल्ला 1663 -
 *शिवरायांचं वय 32 वर्ष.* 
सुरतेवर स्वारी 1664 -
 *शिवरायांचं वय 34 वर्ष.* 
शहाजीराज्यांचा मृत्यू 1664 - 
 *शिवरायांचं वय 34 वर्ष.* 
समुद्रमार्गे बसरूर लढाई 1665 -
 *शिवरायांचं वय 35 वर्ष.* 
आग्र्याला प्रयाण 1665 -
 *शिवरायांचं वय 35 वर्ष.* 
 *संभाजीराजेंचे वय 8 वर्ष.* 
 आग्र्याहून सुटका 1667 -
 *शिवरायांचं वय 37 वर्ष.* 
सुरतेवर दुसऱ्यांदा हल्ला 1670 -
 *शिवरायांचं वय 40 वर्ष.* 
रायगडावर राज्याभिषेक 1674 -
जिजाऊंचा मृत्यू 1674 -
 *शिवरायांचं वय 44 वर्ष.* 
कर्नाटक स्वारी 1677 -
 *शिवरायांचं वय 47 वर्ष.* 
संगमनेर/अकोले विश्रामगडावर शिवरायांचा 15 दिवस मुक्काम 1679 - *शिवरायांचं वय 49 वर्ष.* 
🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩जय शिव शंभूराजे🚩
🚩🚩🚩🙏🚩🚩🚩

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...