Saturday, December 10, 2022

 🌺 

*मनाच्या गाभाऱ्यातून,*
*उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की,*
*कोणत्याही नात्याच्या धाग्यात,*
*विश्वासाचे मणी अलगदपणे,*
*ओवले जातात.*
*यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर,*
*दोन गोष्टी असतात,*
*एक सहनशीलता,*
*आणि दुसरे हास्य,*
*कारण...*
*हास्य त्यांचे प्रश्न दिसू देत नाही,*
*आणि सहनशीलता तर प्रश्न निर्माणच करत नाही.*
*दांत चाहे कितनी भी बार जीभ को काट लें;*
*लेकिन फिर भी वो दोनो साथ रहते हैं;*
*और शरीर के लिए काम करते रहते हैं-*
*यही है क्षमा;*
*और रिश्ते निभाने की भावना;*
*उदास होने के लिये उम्र पडी है;*
*नजर उठाओ;*
*सामने जिंदगी खडी है;*
*अपनी हँसी को होठो से न जाने देना;*
*क्योकि आपकी मुस्कुराहट के पीछे;*
*दुनिया पडी है;*
*प्रशंसा चाहे कितनी भी करो;*
*लेकिन अपमान सोच समझकर करना चाहिये;*
*क्योकि अपमान वो उधारी होती है;*
*जो अवसर मिलने पर;*
*हर कोई ब्याज सहित चुकाता है;*
*कुछ लोग किस्मत की तरह होते है;*
*जो दुआ से मिलते है;*
*और कुछ लोग दुआ की तरह होते है;*
*जो किस्मत बदल देते है;*
*स्वतःच्या परिस्थितीला,*
*जी माणसे स्वतःची ताकद बनवतात,*
*ती माणसे आयुष्यात,*
*कधीही अपयशी होत नाहीत.*
*What we recieve is information,*
*what we preserve is knowledge,*
*what we use us intelligence,*
*but what, when, how we use it, is our real wisdom.*
*आयुष्य दर दिवशी आपल्याला,*
*नवे कोरे २४ तास देते.*
*आपण त्यात भुतकाळाशी,*
*झगडत बसायचे की,*
*भविष्याचा विचार करत बसायचे,*
*की आलेला क्षण जगायचे,*
*हे आपणच ठरवायचे...!!*

                🙏🏻🌹🙏🏻

🌺 
*जेव्हा आपल्यातून,*
*कुठल्याही गोष्टीची अभिलाषा,*
*ही गोष्ट वजा झाल्याची जाणीव होते.*
*आणि विचारांची दिशा,*
*पारमार्थिक क्षितिजाकडे ओढ घेऊ लागते,*
*तेव्हा समजून जावं,*
*नियती तुम्हाला...*
*वैराग्य वा अलिप्तता सुचवू पहाते आहे.*
*आजवर जे आयुष्य आपण जगलो,*
*त्यावर दृष्टिक्षेप टाकला की,*
*लक्षात येतं सगळं काही नियोजित होतं.*
*आयुष्य आपलं असूनही,*
*आपली ईच्छा ही गोष्ट नियतीच्या,*
*खिजगणतीत कधीच नव्हती.*
*तिने आपल्याला काय हवं,*
*त्यापेक्षा आपल्या नशिबात काय होतं,*
*तेच दान पदरात टाकलं.*
*अट्टहास नावाच्या गोष्टीने फक्त,*
*मनस्ताप दिला...*
*जे आहे ते नाकारण्याची वृत्ती जगणं,*
*अधिक कठीण करून गेली.*
*म्हणूनच तिची शरणागती पत्करून,*
*कधीही नियती जो मार्ग सुचवू पहाते,*
*किंवा जो मार्ग तिने आखून दिला आहे.*
*त्यावरून जाणं हेच हिताचं असतं.*
*मनाच्या ईच्छा हट्ट ह्यापेक्षा,*
*वास्तव हे अधिक शक्तीशाली असतं,*
*म्हणूनच त्याचा आदर ठेवून,*
*स्वीकार करावा.*
*शेवटी स्वीकृतीतच विरक्ती असते !!*

                🙏🏻🌹🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...