*जीवनात ७ च्या पाढ्याला फार महत्त्व आहे.*
७×१=७ बालपण,
७×२=१४ वयात येण्यास सुरूवात,
७×३=२१ लग्नाचं वय,
७×४=२८ मुलं बाळं,
७×५=३५ सुखी संसार,
७×६=४२ संसारिक जबाबदारी,
७×७=४९ म्हातारपणाची सुरूवात,
७×८=५६ सेवा निवृत्तीचे वेध,
७×९= ६३ साठीचे कार्यक्रम,
७×१०=७० जगाला निरोप द्यायची मनाची तयारी,
*किती अर्थपूर्ण आहे ७ चा पाढा.*
*म्हणून हसत खेळत रहा.*
*मनुष्य जन्म पुन्हा नाही.*
*म्हणून सर्वांना ७ द्या.*
*म्हणा हम ७+७ है;...!!*



No comments:
Post a Comment