*आयुष्यभर आपण...*
*अनेक नाती जोडत असतो,*
*कारण...*
*या नातेसंबंधांमुळेच,*
*आपण समृद्धही होत असतो.*
*म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत,*
*सर्व प्रकारची नाती टिकवण्यासाठी,*
*प्रत्येक जण धडपड करत असतो.*
*माणूस जन्माला आल्याबरोबर नाती सुरू होतात.*
*काही रक्ताची असतात,*
*काही मानलेली असतात,*
*काही आपण होऊन स्वीकारलेली असतात,*
*तर काही लादलेली असतात,*
*काही नाती छान फुलत गेलेली असतात.*
*प्रेमळ असतात,*
*आश्वासक असतात,*
*धीर देणारी असतात,*
*काही वेळेवर मदत करणारी,*
*निराशेत दु:खात पाठीशी उभी राहणारी,*
*दिलासा देणारी,*
*आयुष्याला उभारी देणारी असतात.*
*तर काही नाती...*
*अतिशय जाचक,*
*नकोशी वाटणारी,*
*आक्रमक...*
*देण्यापेक्षा सतत घेण्याची अपेक्षा ठेवणारी असतात.*
*काही नाती...*
*तुमच्या उत्कर्षाच्या आड येणारी,*
*तर काही तुमचा हेवा-मत्सर करणारी,*
*तुम्हाला पाण्यात पाहणारीही असतात.*
*पण मनुष्यप्राणी हा संवेदनशील,*
*भावनाप्रधान आहे.*
*आणि ही भावनिक गरज,*
*पूर्ण करण्यासाठी वेगवेगळी नातीच उपयोगी पडतात.*
*दु:खाच्या प्रसंगी सांत्वन करण्यासाठी,*
*आपल्याजवळ कुणी असावं...*
*त्याचप्रमाणे आनंदाच्या प्रसंगीसुद्धा,*
*आपल्या आनंदात कुणीतरी सहभागी व्हावं,*
*हीसुद्धा इच्छा प्रत्येकाच्या मनात असतेच.*
*म्हणूनच नात्यांची वीण घट्ट असणं,*
*गरजेचं आहे...*
*याच वळणावर एक छानशी,*
*कविता...*
*जरा विणू दे गोफ दुहेरी,*
*गंधभारल्या नात्याचा,*
*जरा पाहू दे हसरा चेहरा,*
*आभासाच्या खेळाचा.*
*मृगजळ सारे जरा विरू दे,*
*पाऊस होऊन जरा भिजू दे;*
*अर्थ लागू दे जराजरासा,*
*हातावरल्या रेषांचा.*
*जरा पाहू दे तुझा किनारा,*
*लाटांवर हळुवार शहारा;*
*असा कुठे का थांग लागतो.*
*धुंद दिवाण्या चंद्राचा..!!*



[8/22, 7:37 AM] +91 90220 33834:
*जसे बोलण्यापेक्षा,*
*शांत रहायला जास्त महत्व असते,*
*तसेच सांगण्यापेक्षा,*
*ऐकून घेण्यालाही जास्त महत्व असते.*
*प्रमाणापेक्षा जास्त सुख,*
*आणि प्रमाणापेक्षा जास्त दु:ख,*
*कधीच कोणाजवळ व्यक्त करु नका,*
*कारण...*
*लोकं सुखांना नजर लावतात,*
*आणि दु:खावर मीठ चोळतात.*
*यशस्वी माणसे निर्णयाने जग बदलतात,*
*आणि अयशस्वी माणसे जगाला घाबरून निर्णय बदलतात.*
*स्वभाव हा हॉटस्पॉट सारखा असला की,*
*कोणत्याही पासवर्ड ची गरज पडत नाही,*
*लोक आपोआपच जुळत जातात,*
*कारण...*
*प्रभाव चांगला असण्यापेक्षा,*
*स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे असते.*
*मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची,*
*पण धाग्याला सवय असते,*
*सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची.*
*जिंकणे म्हणजे नेहमी पहिलाच नंबर येणे,*
*असे नसून...*
*एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करता येणे,*
*यालाही जिंकणे असेच म्हणतात.*
*अपने अंदर से अहंकार को;*
*निकालकर स्वयं को हलका करे;*
*क्योकि उंचा वही उठता है;*
*जो हलका होता है;*
*चांगल्या वेळेपेक्षा,*
*चांगली माणसे महत्वाची असतात,*
*कारण...*
*चांगल्या माणसांमुळे,*
*चांगली वेळ अनेक वेळा येऊ शकते.*
*छोटीसी है जिंदगी;*
*तो क्यो ना थोडासा अलग बने;*
*खुश रहने की सलाह ना देकर;*
*खुश रहने की वजह बनो;*
*Every little smile can touch somebody's heart,*
*no one is born happy,*
*but all of us are born with the ability to create happiness.*
*आत्मविश्वास महत्त्वपूर्ण है;*
*कभी-कभी जब आप में;*
*विश्वास ना भी हो;*
*तो भी आपको आत्मविश्वासी;*
*दिखना चाहिए !!*



No comments:
Post a Comment