










*
सुविचार
*
सुविचार
**
जेव्हा अडचणीत असाल, तेव्हा प्रामाणिक रहा. जेंव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल, तेंव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल, तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल, तेव्हा शांत रहा.*
जेव्हा अडचणीत असाल, तेव्हा प्रामाणिक रहा. जेंव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल, तेंव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल, तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल, तेव्हा शांत रहा.**
सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा, प्रत्येक संधीच सोनं करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती काढतात, तर काहीजण त्यातून मासे काढतात, तर काहीजण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता, हे महत्त्वाचे आहे.*
सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा, प्रत्येक संधीच सोनं करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती काढतात, तर काहीजण त्यातून मासे काढतात, तर काहीजण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता, हे महत्त्वाचे आहे.**
तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते. कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यत, खोटं गावभर हिंडून आलेलं असतं.*
तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते. कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यत, खोटं गावभर हिंडून आलेलं असतं.*











*||सुंदर विचारधारा||*

*"मी "कोणापेक्षा" तरी चांगले करेन याने काहीच फरक पडत नाही,*
पण मी *"कोणाचे"*तरी नक्कीच चांगले करेन याने बराच फरक पडेल......!"
*आयुष्यात काही शिकायच असेल*
*तर वाहत्या पाण्याकडून शिकावं*
वाटेतला खड्डा *"टाळून"* नाही
तर *"भरून"* पुढे निघावं.
*"स्पर्धेत तोच टिकतो"*











*चहा सोबत खाण्यात येणारे बिस्कीट सुद्धा एक शिकवण देऊन जाते..*




















*जो आपल्या माणसांना विसरत नाही*.
*"कारण माणूस कितीही मोठा झाला"*
*"किती पण मोठी कामगिरी जिंकला*".
*"आणि शाबासकी द्यायला आपली माणसे नसतील"*
*"तर तो जिंकून सुद्धा हरलेला असतो*"....





*कधीकधी जखम टाके लागावी*
*इतकी मोठी असते अण*
*लोक साॅरी म्हणुन*
*एक छोटस बँन्डेज लावतात*.





*चांगले विचार* - 

*बाप नावाची चादर जेव्हा आयुष्यातून निघून जाते , तेव्हा आयुष्यातली प्रत्येक सकाळ ही जबाबदारीची जाणीव करुन देते*

*चहा सोबत खाण्यात येणारे बिस्कीट सुद्धा एक शिकवण देऊन जाते..**कुणाच्याही बाबतीत जास्त खोलवर जाल तर तुटाल...*






*नाते कोणतेही असो टिकवण्याचा प्रयत्न तेव्हाच करा* ..
*जेव्हा सामोऱ्या व्यक्तीला सुद्धा त्या नात्याची गरज असेल*




*मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण ,
ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी*





*काही व्यक्ती आयुष्य मधून गेल्या म्हणजे*
*आयुष्य संपते असे नाही फक्त त्या व्यक्तीचा*
*आपल्या आयुष्य मधला रोल संपतो* ...





विश्वातील कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते.
समुद्र स्वतः पाणी नाही पीत,
झाड स्वतः कधी स्वतःच फळ नाही खात,सूर्य स्वतःसाठी सृष्टीचं पोषण नाही करत,
फूल अपल्या स्वतःसाठी सुगंध नाही पसरवत.*












*कारण इतरांसाठी जगण हेच खर जीवन आहे......*
****************************************************
एखाद्याकडून आपला अपेक्षाभंग झाला तर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा,
स्वतःवरच नाराज व्हा, कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपण स्वतःच केलेली असते.*
*शुभ सकाळ*
*आपला दिवस आनंदात जावो.*












No comments:
Post a Comment