Thursday, December 8, 2022

अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हीच महाराष्ट्राची खरी ओळख..

 *🪴🌱🪴अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हीच महाराष्ट्राची खरी ओळख...🙏*


*🌱कृपया झाडावरील तुळस ही महिला वर्गानी कधीच तोडू नये.पुरुष वर्गाने तोडल्यास विष्णू देवाची क्षमा मागावी, कारण विष्णु देवाला तुळस ही अत्यंत प्रिय आहे.*
आता काही शंका काढणारे काही म्हणतील मग बाजारात विक्रीसाठी येणारी तुळस तोडूनच आणली जाते नां,तर होय तो त्याव्यक्तीचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे.
*असो....*
*🌱📿तुळशीचे महत्त्व📿🌱*
*सध्या जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असतांना स्वतः सुशिक्षित शहाणे म्हणणारे लोक भोळ्या वारकरी माळकरी यास तुळशीमाळ गळ्यात घातली म्हणून अडाणी समजायचे तेच शहाणे होऊन आज मरणाच्या भितीने तुळशीसत्व चे थेंब पाण्यात टाकून आंघोळ करून निरोगी बनत आहेत..🌱📿*
*आपल्या संतानी पूर्वजांनी कीती बारकाईने अभ्यास करून तुळशीमाळ गळ्यात घालावी म्हणून सांगितले होते..🌱📿*
*कारण आंघोळ करताना सहज शरीरावर तुळशीचे पाणी पडत असल्याने कुठलाही विषाणूजन्य आजार होत नाही..*🌱📿 

    *🌱तुळशीची माळ।*
          *गळा घालावी निर्मळ।।🌱*

     *🌱तुळशीचे पान।*
           *एक त्रैलोक्य समान।।🌱*

       *🌱अति प्रिय आवडे तुळशी बुक्का।*
             *तुळशीहार गळा कासे पीतांबर।।🌱*

*🌱📿तुळशी धारण केली की बाहेरुन शुद्ध..*🌱📿
*🌱📿आणि तुळशी सेवन केली की आतुन शुद्ध..*🌱📿
   *🌱वारकरी संप्रदाय* 
        *निर्व्यसनी जीवन घडवतो.🌱*
   *🌱📿आणि श्री तुलशी अर्क निरोगी शरीर बनवतो तुळशी माळ गळ्यात धारण केली व स्नान केले की आपले शरीर पवित्र बनले जाते..*🌱📿
*🌱📿पवित्र वेगळे व स्वच्छ वेगळे,अनेक प्रकारचे साबण* *आपण अंगास लावले तर स्वच्छ होते पण पवित्र नाही..*🌱📿

*🌱📿एवढेच नाही तर सत्यनारायणपूजेचा प्रसाद जरी बनवला तरी त्यात तुळशी पान टाकल्याशिवाय पवित्र नाही..*🌱📿
*काल्याचा प्रसाद सेवन करायचा तरी त्यात तुळशी पान टाकावे लागते..*🌱📿
*🌱📿ग्रहण लागले असेल तर पाण्यात तुळशीचे पान टाकल्याशिवाय पाणी पीत नाही..🌱📿*
*🌱📿कोणत्याही शुभ कार्यात किंवा नैवेद्य त्यात तुळस ठेवतो.🌱📿*
*🌱📿आणि मनुष्य मेल्यानंतर त्याच्या तोंडात तुळशीचे पान टाकल्या शिवाय तिर्डी उचलता येत नाही..*🌱📿 
*🌱📿एवढे महत्व तुळशीला आहे आणि अश्या तुळशी पासून..*🌱📿 

  *१ )🌱 श्याम तुळस* 

     *२) 🌱विष्णू तुळस*

        *३)🌱 राम तुळस*

            *४ )🌱निंबू तुळस*

                 *५)🌱 वन तुळस* 🌱📿

*🌱📿अश्या या पाच तुळशी एकत्र करून IMC कम्पनीने श्रीतुळशी अर्क बनवले आहे..*🌱📿
*🌱📿 याचे फायदे सर्दी खोकला,ऐसीडीटी,ग्लास भर पाण्यात चार ते पाच थेंब टाकून रोज सेवन केल्यास पोटाचे आजार कमी होतात,रोज पाण्यात दोन ते तीन थेंब टाकून अंघोळ केल्यास शरीरावरील त्वचा रोग बरा होण्यास मदत होते..*🌱📿
*🌱📿घामोळे कमी होते,*
*दाढ दुखत असेल तर दोन ते तीन थेंब कापूस मध्ये* *लावून दाढी खाली ठेवल्यास वेदना कमी होऊन दुखणे*
*थांबते* 
*जेवणा नंतर दोन ते तीन थेंब तुळशी सेवन केल्यास* *तोंडाची दुर्गंधी कमी होते व जेवण पचण्यास सोपे होते..*🌱📿

*🌱📿तसेच आता कोरोना च्या काळात बाहेर पडताना एक किव्हा दोन थेंब हातास लावणे (sanitizer )प्रमाणे काम करते ..*🌱📿

*🌱📿सोपे ,सुलभ,उत्तम साधन श्री तुळशी अर्क घ्या प्या आणि निरोगी रहा कारण आपल्या शरीरात ९० च्या आत ऑक्सिजन असता कामा नये जर ९० किंव्हा त्या पेक्षा कमी ऑक्सिजन असेल तर मनुष्य पॉझिटिव्ह होतो म्हणून श्री तुळशी सेवन करत राहिल्यास शरीरात ऑक्सिजन वाढ होण्यास मदत होते आणि आपण निरोगी ठरतो म्हणून श्री तुळशी प्रत्येकाचे घरी असणे गरजेचे आहे स्वल्प व अल्प दर आहे..🌱📿*

    *🌱📿।।धन्य तूळशीचा महिमा।।🌱*
          *।।🌱नाही आणिक उपमा।।🌱*

      *🌱।।प्रातकाळी दरूषण।।🌱*
            *।।🌱घडता पुण्य कोटी यज्ञ ।।🌱*

       *🌱।।नाम वदता तुळशी।।🌱*
              *।।🌱मिळे इच्छिले मानसी।।🌱*

       *🌱।।तुळशी नामाचा निज छंद।।🌱*
              *🌱।।एका जनार्दनीं आंनद।।🌱*

💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐
     💐🌷 *।।रामकृष्णहरी।।* 🌷💐
💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...