Saturday, December 24, 2022

 *गाव ही संघटना नाही*

*गाव हा पक्ष नाही* 
*गाव हे मानवतेचेमहानमंदिर आहे*
*जेथे एकोपा जोपासला जातो*
*मी कार्यकर्ता नाही,*
*समाजाचा एक प्रमुख घटक आहे* 
*माझे कर्तव्य हे असेल*
*माझा गाव माझा स्वर्ग आहे*
*तो स्वर्गच राहण्यासाठी मी माणूस म्हणून कधी या गोष्टींचा विचार केला का?????*
👇👇👇👇👇👇👇
●गावात वीज आहे का ?
●गावात किती दिवे चालू आहेत?
●गावात किती दिवे बंद आहेत?
●गावात रस्ते कसे आहेत?
●गावात त्यांचीडागडुजी होते का?
●सांडपाणी गटरव्यवस्था आहे का?
●सार्वजनिक सौचालय आहे का?
●गावात आठवडा बाजार आहे का?
● पिण्याच्या पाण्याची सोय आहे का?
●पाणी मुबलक सर्वाना मिळते का?
●घरोघरी पाण्याचे नळ आहेत का?
●गावात येणारे पाणी शुद्ध आहे का?
●गावात शाळेची व्यवस्था आहे का?
● शाळेसमोरमैदान व गार्डनआहे का?
●गावात समाजमंदिर आहे का?
●गावात व्यायाम शाळा आज का?
●तीव्यायामशाळा कार्यरत आहे का?
●गावातीळ रस्ते कसे आहेत?
●गावाचे ध्येय धोरण काय आहे?
● ते आपण सर्व पाळतो का?
●मुलांना लसीकरण वेळेवर होते का?
●गावात दवाखाना आहे का?
●आरोग्यविषयक शिबिरे घेतात का?
●सांस्कृतिक कार्यक्रम होतात का?
●गरीब मुलांचेशिक्षण कसे होते?
●त्यांच्यासाठी काय प्रयोजन आहे?
●जेष्ठनागरिकांचा सन्मान होती का?
●अकस्मात घटनेत मदत मिळते का? ●कार्यासाठी सर्व एकत्र येतात का?
●गावात सरपंचाचे लक्ष आहे ? ●ग्रामसेवकयोजना आणतात का?
●नागरिकाला फायदा होतो का*
*पक्षाचा कार्यकर्ता होण्यापेक्षा गावाच्या हितासाठी गावाचा एक समाजसेवक बना*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...