






जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली
असतात. ती आपोआप
गुंफली जातात, मनाच्या
इवल्याशा कोपर्यात
तुमच्यासारखी गोड माणसं हक्काने राज्य
करतात, यालाच तर ऋणानुबंद्ध म्हणतात.....



शुभ सकाळ
*"गरज संपली की, विचारांना डावलणारी माणसे स्वार्थासाठीच जवळ येतात,
परंतु विचारांनी विचारांशी बांधलेली माणसे निस्वार्थीपणे संकटात सुध्दा जवळ येतात....!"*
______________________________ _______
*
सुप्रभात
*
सुप्रभात
**ज्यांना काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात.
त्याच नात्यांना खरा अर्थ असतो, बाकीची नाती म्हणजे केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी आहेत*
*सु-प्रभात*
*सु-प्रभात*
No comments:
Post a Comment