Saturday, December 10, 2022

  *" आजचा सुंदर विचार "*


   _*प्रपोज करा आपल्या हरवलेल्या आत्मविश्वासाला... ! प्रपोज करा आपल्या स्वाभिमानाला... ! प्रपोज करा निष्ठेला... ! प्रपोज करा आपल्यातील प्रामाणिकपणाला...! प्रपोज करा आपल्यातील कर्मठ सेवावृत्तीला... ! प्रपोज करा आपल्यातील व्यापक दृष्टिकोनाला...! प्रपोज करा आपल्यातील कमी झालेल्या प्रेमळ स्वभावाला... ! प्रपोज करा आपल्यातील भरकटलेल्या माणुसकीला... !*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    *❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
 
•┈┈••✦✿✦•शूभ रात्री •✦✿✦••┈

*आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात* *पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या* *डोळयात पाणी येणें हे सर्वात मोठे यश आहे*💯✨  

           *🍁शुभ सकाळ🍁*
[8/22, 6:58 AM] +91 90220 33834: *सुखाची देवाण घेवाण तर सारेच करतात. दुःखाची देवाण घेवाण जिथे केली जाते तिथे मैत्री, स्नेह, आपुलकी, प्रेम, नाते असते.*

🌹॥श्री स्वामी समर्थ॥🌹


*✍"रावणाला नारदांनी विचारले" "तुला मायावी रुप घेता येते.* *मग, सीता मातेला ‘वश‘* *करायला तू ‘रामा‘ चा ‘वेष‘ घेऊन तिला का नाही ‘फसवलेस‘?"*
     *रावणाने ‘स्मितहास्य‘ करून उत्तर दिले, "मी तसा ‘प्रयत्न‘ सुध्दा केला. पण "रामा चा वेष धारण" केल्यावर माझ्या ‘मनात‘ ते ‘वाईट विचारच‘ आले नाहीत.*
            🍀🍀 *_बोध_* 🍀🍀
*चांगल्या विचारांच्या माणसांशीच मैत्री करा कधीच वाईट कर्म घडणार नाही.*

         *शुभ सकाळ*
*थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते,*
 
*पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही.* 

*म्हणूनच शरीर थकले तरी चालेल परंतू मनाला कधीही थकू देऊ  नका!*

*कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य*
           
         *आणि*

*संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य!*

 🙏 *शुभ सकाळ* 🙏

     *🚩जय महाराष्ट्र 🚩*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...