Thursday, December 22, 2022

 संघटना कार्य आणि नाराजी दोन्ही एकत्र सोबत राहू शकत नाही..


👉 माझा फोटो नाहीं छापला, म्हणून मी नाही आलो.
👉 माझ निमंत्रण पत्रिकेत नाव नव्हते , म्हणून मी नाहीं आलो.
👉 मला त्यात काही मिळणार नव्हते, म्हणून मी नाहीं आलो।
👉 मला पद नाहीं मिळाले, म्हणून मी नाहीं आलो।
👉 माझ कोणी ऐकत नाहीं, म्हणून मी नाहीं आलो.
👉 मला स्टेज वर बसवल नाहीं, म्हणून मी नाहीं आलो.
👉 माझा कोणी सन्मान करत नाहीं, म्हणून मी नाहीं आलो.
👉 मला कोणी बोलायची संधी देत नाहीं, म्हणून मी नाहीं आलो.
👉 वारंवार माझ्यावर आर्थिक बोजा पङतो, म्हणून मी नाहीं आलो.
👉 सर्व कामाचा बोझा माझ्यावरच, म्हणून मी नाहीं आलो.
👉 माझे विचार कोणीच मनावर घेत नाहींत, म्हणून मी नाहीं आलो.
👉 आज काल मला वेळ मिळत नाहीं, म्हणून मी नाहीं आलो.
👉 मी नाही गेलो तर काय फरक पडणार आहे जे व्हायचे ते होणार आहे.
खर कार्य तेच आहे की जे संघटन हिताला सर्वोतपरि स्थान देणे..

*आणि हे काही दुर्बलांच काम नाहीं....*

जिवनात संघर्ष जरूरी आहे,
म्हणून जे लोक संघटन सेवेत आपला मूल्यवान वेळ देत आहेत त्या लोकांना तन-मन-धनाने सहयोग देवून, चांगल्या कार्यांला पुढे न्या....
🎯 *कारण ते लोक आपल्या कुटुंबातला व व्यवसायातला बहुमूल्य वेळ खर्च करत आपल्या संस्थेला, समाज बांधवांना , पुढील पिढीला लाभ मिळावा या साठी झिजत आहेत हे लक्षात ठेवा.*🎯
  *🙏🏼🙏🏼संगठित रहा,संघर्ष करा आणि यशस्वी व्हा🙏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...