Thursday, December 22, 2022

 🙏 PM किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना रु.6000/- वार्षिक मिळतात ते प्रती रु.2000/प्रमाणे 3 टप्प्या मध्ये दिले जातात .या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांना नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा नावात, बँक अकाउंट मध्ये दुरुस्ती करायची असेल त्यांनी आपली कागदपत्रे प्रत्यक्ष येता शक्य नसेल तर खाली दिलेल्या व्हॉट्स ऍप नंबर वरती स्पष्ट फोटो मारून पाठवावीत.


* आधारकार्ड 
* चेक किंवा बँक पासबुक
 (आधार कार्ड लिंक असलेलीच बँक )
* जमिनीचा 8अ किंवा 7/12
* फोन नंबर SMS साठी

अटी:-सदरचा शेतकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील किंवा कोणत्याही गावातील असावा. 
* सदर शेतकऱ्याचे 7/12 मध्ये नाव असावे. 
* शासकीय/निमशासकीय कर्मचारी नसावा.
*मासिक पेन्शन रू10000/- च्या पुढे नसावी. 
*शेतकरी इनकमटॅक्स भरणारा नसावा. 

संपर्कासाठी :
व्हाट्सअप & G-pay नं.9422396167
मोबाईल नं.9545722678
ऑफिस नं.02362228509

टीप - फी माफक असेल.

श्री अजय मयेकर,बस स्टॅन्ड सुकळवाड नजीक, 
ता-मालवण.जि-सिंधुदुर्ग. 

*कृपया सदर मेसेज इतरांना पाठवलात तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.

* सुरक्षित रहा,स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या.🙏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...