Saturday, December 10, 2022

 *जिवनात 7 चा पाढा फार महत्वाचा आहे. पण किती लोकांना याच महत्व माहित आहे. वाचा*

  
 _7×1=7.....बाल पण. 7×2=14..वयात येण्यास सुरुवात. 7×3=21.लग्नाचे वय. 7×4=28 मुल बाळ. 7×5=35 सुखी संसार. 7×6=42 संसारी जिम्मेदारी. 7×7=49 म्हातार पणाची सुरुवात 7×8=56 रिटायरमेंट. 7×9=63 साठी चे कार्यक्रम 7×10=70 जगाला निरोप_ द्यायची वेळ. *किती अर्थपूर्ण आहे 7 चा पाढा*....... म्हणून हसत खेळत प्रेमाने रहा.आयुष्य पुन्हा नाही 🙏❤️🙏
म्हणून सर्वांना 7 द्या सर्वांची 7 घ्या. आणि म्हणा हम 7 - 7 है.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...