Thursday, December 22, 2022

 *अखेरीस कोवीड-19 चा घरगुती उपचार सापडला. महाराष्ट्र् राज्य् महसूल कर्मचारी संघटना,गडचिरोली व्दारे मा.तहसिलदार श्री सी.जी.पित्तुलवार, यांचे अध्यक्षतेखाली सर्व महसूल अधिकारी / कर्मचारी यांना कोवीड-19 फुफूसाचे क्लिनींग (LUNGS CLEANING) च्या उपचारा करीता जवस व तिळाचे मोफत वितरण करण्यात आले. ज्याचा आम्ही महसूल अधिकारी / कर्मचारी स्वंय उपचार करीत आहोत. फुफूसाचे क्लिनींग (LUNGS CLEANING) कसे केले जाईल. आयुर्वेद शास्त्राचा आधार घेउुन आम्ही सिध्द् केले की, 1 चमच जवस, 1 चमच तिळ, चविपुरते मिठ, 1 ग्लास पाण्यात गरम करुन अर्धा ग्लास काढा तयार करायचा. कोमट झाल्यावर त्यात 1 चमच मध (शहद) घालून सकाळी उपासी पोटी, अर्धा ग्लास काढा प्यायचा. हा प्रयोग एका व्यक्तीसाठी एका दिवसासाठी आहे. घरच्या सर्व व्यक्तीसाठी अशाच प्रकारे मात्रा घेऊन प्रयोग करु शकता. 7 दिवस वरील काढा घेतल्यास कोरोनाचा प्रभाव 100 % पर्यंत दुर केला जाऊ शकतो. शुगर पेशंट असेल तर मध घेण्याची आवश्यकता नाही. Lungs Clean & Strong होऊन 100 % ऑक्सीजन घेण्याची क्षमता तयार होणारच*

          ---------------------
जवस घालून उकळलेले पाणी थोडे गार पिले तर हृदयातील ब्लाॅकेज कमी होतात.
गुडघेदुखी, सांधेदुखी बरी होते.ते शरीरासाठी उत्कृष्ट वंगण आहे. 

*शेवटी 2021 चा एक आनंदी अनुभव आपण घ्या व सर्वांना ही पोस्ट् पाठवा……..*
सौजन्य् :- महाराष्ट्र् राज्य महसूल कर्मचारी संघटना, गडचिरोली.
वॅटसॅपच्या सौजन्याने.🍁🌿🍁🌿🍁👏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...