विचार करा....
*समाज सेवक बनणे आणि नाराज होणे या दोन्ही गोष्टी बरोबर चालु शकत नाही. या करता समाज सेवा सोडा किंवा नाराज होणे सोडा...!*
माझा फोटो नाही छापला, म्हणून मी नाही आलो.
माझ निमंत्रण पत्रिकेत नाव नव्हते , म्हणून मी नाही आलो.
मला त्यात काही मिळणार नव्हते, म्हणून मी नाही आलो।
मला पद नाही मिळाले, म्हणून मी नाही आलो।
माझे कोणी ऐकत नाही, म्हणून मी नाहीं आलो.
मला स्टेज वर बसवलं नाही, म्हणून मी नाही आलो.
माझा कोणी सन्मान करत नाही, म्हणून मी नाही आलो.
मला कोणी बोलायची संधी देत नाही, म्हणून मी नाही आलो.
वारंवार माझ्यावर आर्थिक बोजा पडतो, म्हणून मी नाही आलो.
सर्व कामाचा बोझा माझ्यावरच, म्हणून मी नाही आलो.
माझे विचार कोणीच मनावर घेत नाहीत, म्हणून मी नाही आलो.
आज काल मला वेळ मिळत नाही, म्हणून मी नाही आलो.खरं कार्य तेच आहे की जे समाज हिताला सर्वोपरि स्थान देणे.. कारण यातुनच देशामध्ये बंधुभाव निर्माण होण्यास मदत होते व लोकशाही सुदृढ होईल.
म्हणूनच म्हणतात कि समाज सेवा म्हणजे दुधारी तलवारीच्या धारेवर चालणं.
जिवनात संघर्ष जरूरी आहे,
म्हणून जे लोक समाज सेवेत आपला मूल्यवान वेळ देत आहेत, ते लोकं धन्य आहेत. त्या लोकांना तन-मन-धनाने सहयोग देवून, चांगल्या समाज कार्यांना पुढे नेण्यासाठी मदत करायलाच पाहिजे.
*
संगठित रहा आणि संघर्ष करा.
*
संगठित रहा आणि संघर्ष करा.
*
No comments:
Post a Comment