Saturday, November 12, 2022

गंम्मतीदार शब्दप्रयोग....

 *✒️ काही मराठी गंम्मतीदार शब्दप्रयोग*


1) पिवळं पितांबर
2) मुलींची कन्याशाळा
3) केसांची हेअरस्टाईल
4) गाईचं गोमूत्र
5) राईटला उजवीकडे 
6) स्टार्टींगच्या सूरवातिलाच फायटींग
7) ठंडा कोल्ड्रींक
8) गरम हीट बाहेर पडते
9) डोक्याला हेडेक
10) त्याच्याखाली अंडरलाईन
11) नाय पायजेल हाय
12) पुन्हा परत वापस रिट्टन आलो
13) संडेच्या दिवशी
14) हाय वे रोड
15) रायटींगमधे लिहून द्या
16) सरळ स्ट्रेट जा
17) गोल सर्कलच्या बाजूची इमारत
18) मागचं बॅक ग्राउंड
 19) शेवटी एन्ड मस्त केलाय
😁🙂🙃🤣😅😂🤪😜

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...