*संसारी जीवनात व्यवहारिक अडचण अटळ असते...!!!* 


*
माणूस कितीही सधन असला तरी तो अडचणीत येणारच नाही असे होत नाही.करोडपती असलेले बांधकाम व्यवसायीक, उद्योगपती रस्त्यावर आलेली उदाहरणे आहेत. लोकांचे आणि बँकांचे पैसे बुडविले म्हणून काही परदेशात पळून गेले तर काही तुरूंगात आहेत...!!!*
माणूस कितीही सधन असला तरी तो अडचणीत येणारच नाही असे होत नाही.करोडपती असलेले बांधकाम व्यवसायीक, उद्योगपती रस्त्यावर आलेली उदाहरणे आहेत. लोकांचे आणि बँकांचे पैसे बुडविले म्हणून काही परदेशात पळून गेले तर काही तुरूंगात आहेत...!!!**
राव असला तरी आणि रंक असला तरी पैशाच्या चणचणीचा अनुभव संसारात घ्यावाच लागतो, अशा चणचणीचा पहिला आघात हा स्वाभिमानावरच होत असतो...!!!*
राव असला तरी आणि रंक असला तरी पैशाच्या चणचणीचा अनुभव संसारात घ्यावाच लागतो, अशा चणचणीचा पहिला आघात हा स्वाभिमानावरच होत असतो...!!!**
आज पैशासाठी स्वाभिमान विकाणारी, स्वाभिमान गहाण ठेवणारी अनेक माणसे आपल्याला भेटत असतात स्वाभिमान लंगडा झाला की लाचारी जीवनात प्रवेश करते आणि एकदा लाचारी जीवनात आली की ते आपले मानसिक मरण असते...!!!*
आज पैशासाठी स्वाभिमान विकाणारी, स्वाभिमान गहाण ठेवणारी अनेक माणसे आपल्याला भेटत असतात स्वाभिमान लंगडा झाला की लाचारी जीवनात प्रवेश करते आणि एकदा लाचारी जीवनात आली की ते आपले मानसिक मरण असते...!!!**
अशी मनाने मेलेली माणसे कितीही कोटीच्या गाडीत फिरली तरी त्यांच्या चेहऱ्यावरची सुतकी कळा झाकत नाही, ही चालती बोलती फक्त प्रेते असतात. अशी प्रेतरूप माणसे कोणाचीही सेवा करू शकत नाहीत आणि यांचे कोणावरही प्रेम नसते...!!!*
अशी मनाने मेलेली माणसे कितीही कोटीच्या गाडीत फिरली तरी त्यांच्या चेहऱ्यावरची सुतकी कळा झाकत नाही, ही चालती बोलती फक्त प्रेते असतात. अशी प्रेतरूप माणसे कोणाचीही सेवा करू शकत नाहीत आणि यांचे कोणावरही प्रेम नसते...!!!**
अहंकारी माणसांचा देव म्हणजे पैसा असतो आणि भक्ती म्हणजे लाचारी असते...!!!*
अहंकारी माणसांचा देव म्हणजे पैसा असतो आणि भक्ती म्हणजे लाचारी असते...!!!**
पराक्रमी आणि वीर पुरूष एकवेळ मरण पत्करेल पण आपल्या स्वाभिमानासी तडजोड करत नाही...!!!*
पराक्रमी आणि वीर पुरूष एकवेळ मरण पत्करेल पण आपल्या स्वाभिमानासी तडजोड करत नाही...!!!**
अशी माणसे आपल्या कष्टाच्या जोरावर आपल्या जीवनातील आर्थिक चणचणीवर मात करतात आणि अगदीच अशक्य असेल तर आपल्या गरजा कमी करतात...!!!*
अशी माणसे आपल्या कष्टाच्या जोरावर आपल्या जीवनातील आर्थिक चणचणीवर मात करतात आणि अगदीच अशक्य असेल तर आपल्या गरजा कमी करतात...!!!**
राहणीमानात बदल करतात , जमेल तेवढी काटकसर करतात , एकवेळ उपाशी रहायची वेळ आली तरी तेही करतात, पण आपला स्वाभिमान सोडत नाहीत...!!!*
राहणीमानात बदल करतात , जमेल तेवढी काटकसर करतात , एकवेळ उपाशी रहायची वेळ आली तरी तेही करतात, पण आपला स्वाभिमान सोडत नाहीत...!!!* *
अशी माणसे फाटक्या कपड्यात असूद्यात, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे स्वाभिमानाचे तेज अजिंक्य वीराचे असते आणि हे तेज विकत घेता येत नाही आणि कोणत्याही मेकअपने निर्माण करता येत नाही...!!!*
अशी माणसे फाटक्या कपड्यात असूद्यात, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे स्वाभिमानाचे तेज अजिंक्य वीराचे असते आणि हे तेज विकत घेता येत नाही आणि कोणत्याही मेकअपने निर्माण करता येत नाही...!!!**
ही जातीवंत योद्ध्याच्या रक्ताची ओळख आहे आणि हेच आपल्या काया वाचा मने जिवंत असल्याचे लक्षण आहे_ ....!!!*
ही जातीवंत योद्ध्याच्या रक्ताची ओळख आहे आणि हेच आपल्या काया वाचा मने जिवंत असल्याचे लक्षण आहे_ ....!!!**
अशी माणसे जीवनातील कोणत्याही अडचणीला आव्हान समजतात आणि लढण्यासाठी यांचे बाहू कायम फुरफूरत असतात...!!!*
अशी माणसे जीवनातील कोणत्याही अडचणीला आव्हान समजतात आणि लढण्यासाठी यांचे बाहू कायम फुरफूरत असतात...!!!**
आयुष्य थोडे असले तरी चालेल पण स्वाभिमानी वीराचे असावे, कारण लढणाऱ्याचा इतिहास घडत असतो आणि लाचाऱ्यांचा फक्त वापर होत असतो...!!!*
आयुष्य थोडे असले तरी चालेल पण स्वाभिमानी वीराचे असावे, कारण लढणाऱ्याचा इतिहास घडत असतो आणि लाचाऱ्यांचा फक्त वापर होत असतो...!!!*










: 





















*
माणूस निघुन जातो, उरतात फक्त आठवणी !*_
माणूस निघुन जातो, उरतात फक्त आठवणी !*_
*
प्रत्येक माणसाच्या जीवनात राग, द्वेष, तिरस्कार, घृणा या भावना कितीही शाश्वत असल्या तरी जगण्या-मरण्यापुढे किती क्षुल्लक आहेत ?, हे अशा प्रसंगी जाणवत राहते, पण नंतर पश्चाताप करून तरी काय फायदा ?...!!!*
प्रत्येक माणसाच्या जीवनात राग, द्वेष, तिरस्कार, घृणा या भावना कितीही शाश्वत असल्या तरी जगण्या-मरण्यापुढे किती क्षुल्लक आहेत ?, हे अशा प्रसंगी जाणवत राहते, पण नंतर पश्चाताप करून तरी काय फायदा ?...!!!**
वैचारिक मतभेद राहतीलच व असावेच ते आपण रोबोट नसल्याची एकमेव खुण असते ती पण आज प्रत्येकाला वाटू लागलंय, प्रकर्षाने जाणउ लागलय,...!!!*
वैचारिक मतभेद राहतीलच व असावेच ते आपण रोबोट नसल्याची एकमेव खुण असते ती पण आज प्रत्येकाला वाटू लागलंय, प्रकर्षाने जाणउ लागलय,...!!!**
ज्या कुणाशी वाद आहेत, भांडणे आहेत, ते कायमचे बोलुन, समजुन, मिटवून टाकावेत. ज्या कुणाबद्दल राग आहे, त्या आपल्यांना, परक्यांना माफ करून टाकावं आणि चूक कोणाचीही असेल तरी मोठ्या मनाने माफी मागावी. कारण कोणाची वेळ कुठे कधी कशी येईल ते सांगता येत नाही. आणि आलीच तर पुन्हा परत येता येत नाही !..म्हणून निदान तसा प्रयत्न तरी करायला हवा…!!!*
ज्या कुणाशी वाद आहेत, भांडणे आहेत, ते कायमचे बोलुन, समजुन, मिटवून टाकावेत. ज्या कुणाबद्दल राग आहे, त्या आपल्यांना, परक्यांना माफ करून टाकावं आणि चूक कोणाचीही असेल तरी मोठ्या मनाने माफी मागावी. कारण कोणाची वेळ कुठे कधी कशी येईल ते सांगता येत नाही. आणि आलीच तर पुन्हा परत येता येत नाही !..म्हणून निदान तसा प्रयत्न तरी करायला हवा…!!!* *
कधी आयुष्य संपेल कुणास ठाऊक…वैचारिक वाद होतच राहावेत.. होत राहतील, पण परखडपणे, स्पष्टपणे व्यक्तही होतच राहावं._...!!!*
कधी आयुष्य संपेल कुणास ठाऊक…वैचारिक वाद होतच राहावेत.. होत राहतील, पण परखडपणे, स्पष्टपणे व्यक्तही होतच राहावं._...!!!**
एवढं नखभर आयुष्य त्यात किती आपण कुणाचा राग-द्वेष करणार ? घटना वाईट घडत राहतात त्यावर आपला कंट्रोल नसतो…ह्यापुढेही नसणार…पण त्यातून आपल्याला शिकता यायला हवं..स्वतःत बदल घडवता यायला हवेत…!!!*
एवढं नखभर आयुष्य त्यात किती आपण कुणाचा राग-द्वेष करणार ? घटना वाईट घडत राहतात त्यावर आपला कंट्रोल नसतो…ह्यापुढेही नसणार…पण त्यातून आपल्याला शिकता यायला हवं..स्वतःत बदल घडवता यायला हवेत…!!!**
आपण प्रत्येकाने आयुष्यभर अस काही कराव…त्याने समाज सुखी होईल..सुंदर होईल…म्हणजे आपण गेल्यावर पण लोक…समाज आपली आठवण काढतील…नुसतेच पैसे कमाउ नका…माणस जोडा…!!!*
आपण प्रत्येकाने आयुष्यभर अस काही कराव…त्याने समाज सुखी होईल..सुंदर होईल…म्हणजे आपण गेल्यावर पण लोक…समाज आपली आठवण काढतील…नुसतेच पैसे कमाउ नका…माणस जोडा…!!!**
देवाने आपल्याला दोन हात दिले आहेत…म्हणजे ते दोन हात आपल्याला पुरेसे आहेत…त्या हातांच्या ओंजळीतुन त्या सद्भावना निसटुन खाली पडण्याआधी जे काही आपल्याकडे आहे…ते दुसऱ्यांना देउन टाका, वेळीच व्यक्त व्हा …नाहीतरी ते फुकटच जाणार आहे..!!!*
देवाने आपल्याला दोन हात दिले आहेत…म्हणजे ते दोन हात आपल्याला पुरेसे आहेत…त्या हातांच्या ओंजळीतुन त्या सद्भावना निसटुन खाली पडण्याआधी जे काही आपल्याकडे आहे…ते दुसऱ्यांना देउन टाका, वेळीच व्यक्त व्हा …नाहीतरी ते फुकटच जाणार आहे..!!!**
नुसताच माणुस गेला , अस लोकांनी म्हणण्यापेक्षा समाजासाठी..लोकांसाठी काहीतरी चांगलं करणारा माणुस गेला, असं म्हणावं ही भावना ठेउन प्रत्येक माणुस जगला तर हे जग कीती सुंदर होईल. जगात पैसेवाले आहेत…व ह्या पुढेही राहतील अनेक पैसेवाले सावकार होऊन गेले, पण ते कोण होते हे कोणालाही माहीत नाही...!!!*
नुसताच माणुस गेला , अस लोकांनी म्हणण्यापेक्षा समाजासाठी..लोकांसाठी काहीतरी चांगलं करणारा माणुस गेला, असं म्हणावं ही भावना ठेउन प्रत्येक माणुस जगला तर हे जग कीती सुंदर होईल. जगात पैसेवाले आहेत…व ह्या पुढेही राहतील अनेक पैसेवाले सावकार होऊन गेले, पण ते कोण होते हे कोणालाही माहीत नाही...!!!**
पेशव्यांचे सावकार कोण होते हे कोणाला माहीत नाही. आणि किती पैसेवाले आज लोकांच्या लक्षात आहेत ते ही सांगता येत नाही...!!!*
पेशव्यांचे सावकार कोण होते हे कोणाला माहीत नाही. आणि किती पैसेवाले आज लोकांच्या लक्षात आहेत ते ही सांगता येत नाही...!!!**
समाजासाठी जेवढे चांगले करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करा, तेच मागे राहील. त्या रूपाने समाजात तुमचीही आठवण कायम स्वरूपी मागे राहील.आयुष्य सुंदर आहे…ते तसच जगण्याचा प्रयत्न करा आणि माणुसकी जागी ठेवा , तीच सोबत येणार आहे...!!!*
समाजासाठी जेवढे चांगले करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करा, तेच मागे राहील. त्या रूपाने समाजात तुमचीही आठवण कायम स्वरूपी मागे राहील.आयुष्य सुंदर आहे…ते तसच जगण्याचा प्रयत्न करा आणि माणुसकी जागी ठेवा , तीच सोबत येणार आहे...!!!**










*प्रथम तुम्ही स्वतःच बदला मग जग आपोआप बदलेली दिसेल*



*
१) ज्यांनी तुम्हाला आयुष्यभर दुःखच दिले व देत आहेत, त्यांचे देखील आभार माना, कारण तुम्हाला समाजात मानसिक रुपाने सक्षम बनवण्यात त्यांचंच प्रथम योगदान मिळाले आहे...!!!*
१) ज्यांनी तुम्हाला आयुष्यभर दुःखच दिले व देत आहेत, त्यांचे देखील आभार माना, कारण तुम्हाला समाजात मानसिक रुपाने सक्षम बनवण्यात त्यांचंच प्रथम योगदान मिळाले आहे...!!!**
२) ज्यांनी तुम्हाला प्रत्येक मदत कार्यात धोका दिला, त्यांचे सुद्धा आभारी राहा, कारण त्यांनीच तुम्हाला समाजात ज्ञानी, शहाणे, हुशार कसे व्हायचे ते शिकवलं...!!!*
२) ज्यांनी तुम्हाला प्रत्येक मदत कार्यात धोका दिला, त्यांचे सुद्धा आभारी राहा, कारण त्यांनीच तुम्हाला समाजात ज्ञानी, शहाणे, हुशार कसे व्हायचे ते शिकवलं...!!!**
३)ज्यांनी तुम्हाला चांगल्या गरजेच्या महत्वाच्या कामासाठी मदतीसाठी नकार दिला, त्यांना सुद्धा धन्यवाद द्या, कारण त्यांच्याच मुळे तुम्ही समाजात संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त होऊन आत्मनिर्भर झालात...!!!*
३)ज्यांनी तुम्हाला चांगल्या गरजेच्या महत्वाच्या कामासाठी मदतीसाठी नकार दिला, त्यांना सुद्धा धन्यवाद द्या, कारण त्यांच्याच मुळे तुम्ही समाजात संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त होऊन आत्मनिर्भर झालात...!!!**
४) ज्यांनी तुम्हाला अडचणीच्या काळात सोडलं , त्यांच्यासाठी सुद्धा मनात चांगली भावना ठेवा, कारण त्यांच्यामुळे तुम्हाला समाजात आत्मनिर्भर कसे बनण्याची हिम्मत व दिशा दिली...!!!*
४) ज्यांनी तुम्हाला अडचणीच्या काळात सोडलं , त्यांच्यासाठी सुद्धा मनात चांगली भावना ठेवा, कारण त्यांच्यामुळे तुम्हाला समाजात आत्मनिर्भर कसे बनण्याची हिम्मत व दिशा दिली...!!!**
५) प्रेरणा तिथूनच मिळते , जे तुमचे पाय ओढतात, त्यांच्याप्रती कृतज्ञ राहा, कारण त्यांनी तुम्हाला समाजात मजबूतीने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कौशल्य शिकवलं..,!!!*
५) प्रेरणा तिथूनच मिळते , जे तुमचे पाय ओढतात, त्यांच्याप्रती कृतज्ञ राहा, कारण त्यांनी तुम्हाला समाजात मजबूतीने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कौशल्य शिकवलं..,!!!**
तात्वीक "भांडण" सर्वांशी होते व असावे, परंतु कायमचे "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये...!!!*
तात्वीक "भांडण" सर्वांशी होते व असावे, परंतु कायमचे "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये...!!!**
खरं तर "मतभेद" एकमेकांशी असू शकतात, होत राहतात आणि ते जरूर असावे, पण मनात नेहमी "मतभेद" तात्विक असावेतच, पण मनात कायमचे "मनभेद" कधीही ठेवू नयेत...!!!*
खरं तर "मतभेद" एकमेकांशी असू शकतात, होत राहतात आणि ते जरूर असावे, पण मनात नेहमी "मतभेद" तात्विक असावेतच, पण मनात कायमचे "मनभेद" कधीही ठेवू नयेत...!!!**
एखाद्याशी तात्विक "वाद" जरूर घालावा, पण त्यात कायमची वादावादी न करता काही दिवसात परत जुन्याप्रमानेच "सुसंवाद" असावेत...!!!*
एखाद्याशी तात्विक "वाद" जरूर घालावा, पण त्यात कायमची वादावादी न करता काही दिवसात परत जुन्याप्रमानेच "सुसंवाद" असावेत...!!!* *
प्रत्येक माणसाने साधन, संपत्ति, पैसा, अडका व पद आणि प्रतिष्ठा यांचा"अहंकार" करून समाजात वागू नये, हाच या सर्वांचं मतभेद व मनभेदाचे मुळ कारण आहे, तो सर्व प्रकारचा अहंकार विनाकारण बाळगुन समाजात वागून फिरू नका...!!!*
प्रत्येक माणसाने साधन, संपत्ति, पैसा, अडका व पद आणि प्रतिष्ठा यांचा"अहंकार" करून समाजात वागू नये, हाच या सर्वांचं मतभेद व मनभेदाचे मुळ कारण आहे, तो सर्व प्रकारचा अहंकार विनाकारण बाळगुन समाजात वागून फिरू नका...!!!**
प्रत्येक माणसास शेवटी "मृत्यू" हेच शाश्वत व सुंदर "वास्तव" आहे, त्याचे प्रत्येकाने "स्मरण" ठेवत समाजात वावरत असावे, परंतु मनात कुठलही "भय" मात्र नसावे...!!!*
प्रत्येक माणसास शेवटी "मृत्यू" हेच शाश्वत व सुंदर "वास्तव" आहे, त्याचे प्रत्येकाने "स्मरण" ठेवत समाजात वावरत असावे, परंतु मनात कुठलही "भय" मात्र नसावे...!!!**
आपण जन्माला आलोय ते पुण्यकर्म करून समाजात स्वतःकडे असलेले ज्ञान धर्म उपदेश या मार्गाने उत्कृष्ट कर्म करून पुढील पिढीसाठी चांगले मार्ग दाखविणे हे होय वआहे ते प्रत्येकाने केलेच पाहिजे आपण फ़क्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसांचा चांगल "आनंद" उपभोग घेण्यासाठी, याचे प्रत्येकाने "स्मरण" ठेवा...!!!*
आपण जन्माला आलोय ते पुण्यकर्म करून समाजात स्वतःकडे असलेले ज्ञान धर्म उपदेश या मार्गाने उत्कृष्ट कर्म करून पुढील पिढीसाठी चांगले मार्ग दाखविणे हे होय वआहे ते प्रत्येकाने केलेच पाहिजे आपण फ़क्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसांचा चांगल "आनंद" उपभोग घेण्यासाठी, याचे प्रत्येकाने "स्मरण" ठेवा...!!!* *
आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती लोक आनंदात आहेत याला खूप महत्व आहे. त्यासाठी आपण दैनंदिन आपल्या चांगल्या कर्मांचा विचार करा..!!!*
आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती लोक आनंदात आहेत याला खूप महत्व आहे. त्यासाठी आपण दैनंदिन आपल्या चांगल्या कर्मांचा विचार करा..!!!* *
आपण सर्व जन फ़क्त "एक हृदय" घेऊन जन्माला आलोय, परंतु आयुष्याच्या शेवटी जाताना समाजातील "लाखो लोकांच्या हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे. त्यासाठी आपणास शक्य असल्यास क्षमा करा,सर्वानां प्रेम द्या, प्रेम घ्या...!!!*
आपण सर्व जन फ़क्त "एक हृदय" घेऊन जन्माला आलोय, परंतु आयुष्याच्या शेवटी जाताना समाजातील "लाखो लोकांच्या हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे. त्यासाठी आपणास शक्य असल्यास क्षमा करा,सर्वानां प्रेम द्या, प्रेम घ्या...!!!**
आपल्या कुटुंबापेक्षा मोठं धन कोणतंच नाही. वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कोणीही नाही. आणि आईच्या मायेच्या सावलीपेक्षा व अशीर्वादापेक्षा मोठी सावली जगात कोठेच नाही...!!!*
आपल्या कुटुंबापेक्षा मोठं धन कोणतंच नाही. वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कोणीही नाही. आणि आईच्या मायेच्या सावलीपेक्षा व अशीर्वादापेक्षा मोठी सावली जगात कोठेच नाही...!!!**
कुटुंबातील भावापेक्षा उत्तम विचारांचा भागिदार कोणीही नाही.आणि बहिणीपेक्षा जवळची शुभचिंतक कोणीही नाही.आणि पत्नीपेक्षा छान.मैत्रीण असुच शकत नाही...!!!*
कुटुंबातील भावापेक्षा उत्तम विचारांचा भागिदार कोणीही नाही.आणि बहिणीपेक्षा जवळची शुभचिंतक कोणीही नाही.आणि पत्नीपेक्षा छान.मैत्रीण असुच शकत नाही...!!!* *
कुटुंबापेक्षा उत्कृष्ट आपलं दुसरं जग व जीवन असूच शकत नाही...!!!*
कुटुंबापेक्षा उत्कृष्ट आपलं दुसरं जग व जीवन असूच शकत नाही...!!!**
"सृष्टी" कितीही बदलली तरी माणूस पूर्णत: सुखी होत नाही... पण "दृष्टी" बदलली तर नक्कीच सुखी होतो नियम सोपा असतो, तो अंमलात आणणे कठीण असते...!!!*..
"सृष्टी" कितीही बदलली तरी माणूस पूर्णत: सुखी होत नाही... पण "दृष्टी" बदलली तर नक्कीच सुखी होतो नियम सोपा असतो, तो अंमलात आणणे कठीण असते...!!!*.. *
सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते...!!!*.
सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते...!!!*.










*आयुष्यात " संकटं "आलीच पाहिजेत, तसेच "समस्याही" निर्माण झाल्या पाहिजेत, त्यामुळे "कठीण काळ "आला पाहिजे... तेव्हाच अशावेळीच माणसाला खरंतर कळून येतं की आपण समाजात कसे वागले पाहिजे...*
*संकटाच्यावेळी किंवा माणुस अडचणीत असताना कोण आपला "हात सोडून" मध्येच पळून जाते, आणि कोण आपला "हात " धरून आपली शेवटपर्यंत "साथ " देते ते पाहा आणि विचार करा तेव्हाच समजेल आपल्याला खरे नक्की कोण फसवत आहेत...!*
*आपला खरा मित्र.. सच्चा दोस्त*
*हा "ढालीसारखा " असतो आणि असलाच पाहिजे... तो संकटकाळात, आणीबाणीच्या प्रसंगी तुमच्या "पुढे " असतो. इतर वेळी... तो "मागे " असतो...!! असा ही मित्र लाभणे ही दुर्लभ गोष्ट आहे.*
*आयुष्यात कितीतरी प्रसंगी... आपल्याला डिप्रेशन आल्यासारखे वाटते... कुठलीतरी अनाकलनीय निराशा मनाला वेटोळे घालते... ग्रासून टाकते... अशावेळी... तुम्हाला दाटून आलेले मन कुणाजवळ तरी मोकळे करावेसे वाटत असते...*
*विश्वासाने मान आपल्या माणसाच्या खांद्यावर ठेवावी असे वाटत असते. पण... तसे होत नाही..*
*तुम्ही कितीही मोकळ्या स्वभावाचे, बोलके असला तरी... मन मोकळे करायला "आपल्या माणसाची" सोबत तुम्हाला लाभतेच असे नाही.. विश्वासाने मान ठेवावी खांद्यावर असा "विश्वासच" भेटत नाही...*
*नेहमी "जवळ" असणारी माणसं "आपलीच" असतील, याचा भरवसा असतोच असे नाही...! अशावेळीच तुमची खरी कसोटी असते...!*
*कधीकधी दूर असणारी व्यक्ती आपली असते... तुम्हाला समजून घेणारी, तुमची शुभचिंतक असते.. फक्त ती ओळखणे आणि जपणे महत्त्वाचे...मग.. तुम्ही तुमचं मन अशा व्यक्तीजवळ मोकळे करू शकता... तुमचा त्या व्यक्तीशी संवाद झाला पाहिजे व आपण देखील त्या व्यक्तिशी जवळचे संबंध ठेवले पाहिजेत ..*
*एकदा तुमचं साचलेलं मन मोकळे झाले... मनातले मळभ कमी झाले की... निराशेची ओहोटी सुरू होईल... तुमच्या मनाला खूप हलके वाटेल, आणि तुम्ही आपले ध्येय नक्कीच गाठू शकतो..*
*तुमच्यापेक्षाही अनेकांना विविध दुःखानी वेढलेलं असते व आहेत.. याची तुम्हाला जाणीव होईल. आणि मग त्यामुळे तुम्हाला मनाला एक नवा हुरूप व चैतन्य वाटेल तुम्हाला जगण्याला बळ येईल...*











No comments:
Post a Comment