*बीड़ जिल्यातील एका मराठी मानसाने जैन समाजाचे केलेले बारीक निरीक्षण व परखड मत ...*
परवा सिए.चा निकाल लागला. बीड मधिल सहा च्या सहा विद्यार्थी मारवाडी जैन समाजाचे होते.
*अत्यंत छोटा समाज.*
कधीही आरक्षण मागीतले नाही. कसलीही मागणी नाही,
नोकरीचा हट्ट नाही,
अनुदानाची अपेक्षा नाही,
सवलतीची भीक नाही,
कधीही कसलेही आंदोलन नाही, उपोषण नाही....
*जैन समाज सेवाभावी व हिमंतबाज स्वाभिमानी समाज*









हा समाज सतत सदा आरोग्य विषयक, सेवा विषयक, अध्यात्मिक विषयक, सामाजिक विषयी शिबिरांचे आयोजन करत असतो.
कोणत्याही सणांचे उदात्ती करण नाही.
बीभत्स पणा नाही,
नाच धिंगांना नाही,
झेंडेबाजी नाही, आरडा ओरड नाही.
हाती आलेला पैशाचे प्रदर्शन नाही, दिखावा नाही,
अरेरावी मग्रुरी माज नाही.
*प्रत्यक्षात जैन धर्म व हिंदु धर्म प्रचंड वेगळा*
पण जैनांनी कधी हिंदु देवतांचा महंताचा संताचा अवमान केला नाही, उलट सन्मानच केला.
अन्नछत्रे चालवतात,
सेवाभावी दवाखाने चालवतात, जयपुर फुट बसवतात,
दिव्यांगांना पायावर उभे करतात.
धंदा व्यवसाय करताना मनलावुन प्रचंड मेहनत, काटकसर व वेळ पाळुन काम करतात, एकमेकांना टोकाचे सहकार्य करतात. गळालेल्यांना हात देतात सोबत घेतात ,
कुणी कुणाला कमी लेखत नाही, हलकेभारी समजत नाही ,
उचनीचता दाखवत नाही,
भांडण तंटे नाही न्यायालयात वाद नाही,
सरकारशी फारसे मतभेद नाही, मागणीच नसल्याने वाद उद् भवतच नाही.
सरकारी योजनांच्या लाभाकडे लक्ष नाही.
मोफत फुकट मिळवायची वृत्ती नाही. आयतं बसुन खाण्याची मनशा नाही.
घरांत बसुन राहण्याची सवय नाही. कामं सोडुन सण व सोयरे कार्यक्रमाची ओढ नाही......
समजण्यापुरते हिशोबा पुरते शिक्षण बस.
३० -३० वर्ष शिकन्यातच वाया घालत नाही. कोणत्याही व्यवसायाची लाज नाही.
*मनावर घेतलं तर मिळवल्या शिवाय राहत नाही.*
केवळ या सद्गुणांमुळे हा समाज आर्थिक दृष्ट्या ब्राम्हणां पेक्षाही १०० वर्ष पुढे आहे.
वादात पडुन फंदात अडकत नाही, त्यामुळे मानसिक ताण नाही, जीवन कसे आनंदात व्यतीत होत आहे.
आज सहा मुलांनी सीए त उत्तुंग यश मिळवले *कुणी रोखले होते मराठ्यांना* कुणी रोखले होते बहुजनांना .......
*नुसतं बोबंलून काही मिळत नाही.*
डिजे पुढे नाचू नाचू कमरा बारीक झाल्या, ओरडु ओरडु म्हणजे घोषणा देवू देवू आवाज बसला गळे घोगरे झाले.
वरातीत नाचु नाचु चड्ड्या सुटल्या
कधी दिसला का मारवडी मिरवणुकीत.
आरक्षणाची वाट पहाता पहाता औक्षण करायची वेळ निघुन गेली, पाहूणे पहायला यायची बंद झाली.
न नोक-या ना छोक-या टोक-या उचलायची लायकी नाही राहीली.
आज ही प्रयत्न मेहनत केली तर उज्वल यश मिळु शकते हे मारवाडी विद्यार्थ्यांनी दाखवुन दिले आहे.
सतत रडुन चालत नसते, लोक श्रीमंत कसे होतात, काय करतात कसे वागतात हे अभ्यासले पाहीजे, आम्ही गरीब आम्ही पिडीत हा रडकेपणा सोडला पाहीजे. धनवान गुणवान सामर्थ्यवान बनलेच पाहीजे.
चापलूसी भडवेगीरी चमचेगीरी चाटुगीरी व हिरोगीरी बंद करुन बेरोजगारी खत्म करावी.
दिशा मार्ग सगळ्यांसाठी खूलेच आहेत
रेंगाळत बसू नका.
युवकांनो पुढे या दिशांच काय अवकाशच शरण येईल.
*जय जिजाऊ*
*जय शिवराय*





No comments:
Post a Comment