Friday, August 19, 2022

 कृष्ण व राधा व १६००० नारी यावरून आपण बरेच विनोद करतो पण सत्य वेगळेच आहे .


मानवाच्या शरीरात एकुण १६००० नाड्या आहेत, नाडी म्हणजे रक्तवाहीकेचा एक प्रकार, नाडी हा स्त्रीलींगी शब्द आहे , अर्थात या सर्व शरीरातील नाड्यांना जो संचालीत करतो , ज्याच्या प्रेरणेने त्या चालतात तो सर्व शक्तीमान परमात्मा कृष्ण हा खरा अर्थ आहे.

राधा व कृष्ण 
राधा ही प्रेयसी नव्हती ! राधा ही सर्वात शक्तिशाली भक्त होती, 
शक्ति म्हणजे कृष्ण व भक्ति म्हणजे राधा, देवाला सर्वात प्रिय हा भक्तच असतो व त्याची जागा देवाच्या बाजूलाच असते.
राधा कृष्णाची मुर्ती म्हणजे प्रेमाचे प्रतीक नसून शक्ती व भक्ति चे प्रतिक आहे .

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...