Tuesday, July 26, 2022

सर्वांसाठी छोटी परंतु उपयुक्त माहिती...


संकलन -आनंद महाजन
                         
*अंगठा (The Thumb) :* आपल्या हाताचा अंगठा फुफुसाशी जोडलेला असतो. जर हृदयाची धडधड वाढली असेल तर अंगठ्याला मसाज करा व हळुवार खेचा. यामुळे आराम मिळेल.

*तर्जनी (The Index Finger) :*  
हे बोट आतड्या gastro intestinal tract सोबत जोडलेले आहे. जर पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हळुवार चोळा यामुळे वेदना गायब होईल.

*मध्यमा (The Middle Finger)* 
हे बोट अभिसरण तंत्र circulation system सोबत जोडलेली आहे.जर चक्कर येत असेल/जीव घाबरत असेल तर या बोटाला मालिश करा त्वरित आराम मिळेल.

*अनामिका (The Ring Finger)* 
हे बोट मनस्थितीसोबत जोडलेले आहे.जर काही कारणामुळे मनस्थिती चांगली नाही आहे तर या बोटाला हळूहळू मालिश करा व खेचा. लवकरच याचा परिणाम दिसून येईल आणि मूड चांगला होईल.

*करंगळी (The Little Finger)* 
करंगळीचा संबंध किडनी, डोक्यासोबत असतो. जर डोकेदुखी असेल तर या बोटाला हळूहळू मालिश करा व दाबा. डोकेदुखी निघून जाईल. या बोटाला मालिश केल्याने किडनी देखील निरोगी राहते.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...