Tuesday, July 26, 2022

 पुण्याचे दोन वकील कोर्टा जवळच्या हॉटेलात बसून आपला आपला डबा काढून जेवण्याच्या तयारीत होते..


तेव्हढ्यात वेटर ने त्यांना पाटी दाखवली "स्वतःच्या घरून आणलेला डबा, इथे बसून खाण्यास मनाई आहे". 

ते एकतर वकील, ते ही पुण्याचे...

दोघांनी आपापल्या डब्यांची अदलाबदल केली आणि डबे फस्त केले..

🥺🥺🥺😳😳😳🤭🤭🤭😀😜😂😂
अधिकांश महिलाओं का दर्द.. भला मोदी जी क्या समझेंगे..

नोटबंदी में छुपे हुए नोट
बाहर आ गए....

और

वैक्सीनेशन में उम्र....

🤣😜😅
*जावयाचे सासऱ्याला गोड पत्र* 😀😀🙈🙈😀😀
------------
Dear सासरे,

I am a your जावई.
पत्रास because की,
Your मुलगी is doing everyday भांडण with me.

 She is "एकुलती एक" my wife, so i don't interested in doing भांडण तिच्यासंगे. 
I am लयी पटाईत in भांडण, but who will रीकामा for argue with बायको सोबत .

 You लवकर come hear and समजवा your लेकीला.
 I have got लय म्हंजी लय weariness.
 ( weariness :- कंटाळा )

  I am a very poor माणूस, you can do enquiry माझी. I tell you last बार, 
again not सांगेल you then directe i will given रपाटे her.
    सासरे you are हुशार and well शिक्षित man. So i do प्रयत्न to written पत्र in english for you.
 
    You understand my english भाषा. I am a पाचवी pass. You not understand this पत्र , तर मग call me.

Now थांबतो. 

                 Yours faithfully
                 जावई आप्पा.
😀😀😀😀😀😀😀

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...