Friday, July 1, 2022

▪️ तळी भंडारा

✴️खंडोबाचे कुलधर्म कुलाचारातील तळी भंडार हा एक विधी काही

लोक व्रत म्हणून आचरतात,तांब्याचे ताम्हनात खंडोबाचा टाक
अथवा कलश ठेऊन त्या ताम्हनात भंडार घेऊन दिवटी पेटवली
जाते. अनेक जण मिळून ते ताम्हन दिवटी बरोबर घेऊन उचलतात.
व येळकोट चा गजर करतात. व ती आधारावर ठेऊन सर्वाना
भंडार लावून प्रसाद दिला जातो. पुन्हा येळकोट चा गजर करत
तळी उचली जाते व मस्तकाला लावून दिवटी हातात घेऊन
ताम्हन खाली ठेवले जाते. या विधीस तळी भंडार असे म्हणतात
प्रत्येक रविवारी , प्रत्येक पौर्णिमा अथवा अमावस्या या दिवशी
तळी भंडार करण्याचा नेम आचरून हे व्रत करतात.
[12/16/2020, 8:48 AM] +91 95036 45430: *'#ॐ_नमो_भगवते_वासुदेवाय'*
ह्या मंत्राचा जप करावा. ह्या मंत्रात इतके सामर्थ्य असते की मनातली वासना.,वाईट विचार निघुन जातात.त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कर्म होत नाही. 
#भगवतगीता वाचताना त्या #श्लोकाची एक एक शक्ति माणसाला #नवसंजीवनी देते. त्यामुळे त्याच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृत्ती होत नाही. पण हे सर्व करत असतांना आपले मन स्वच्छ ठेवावे. देवाचे नाम घेतांना फक्त नामाचा विचार करावा 
बाकी आपला वेळ देवाच्या स्मरणात घालवावा. 
कारण ह्या महिन्याची पूजा पाठ मनुष्याला सुख शांती समाधान देवून मनातील वासना घालविते.तीच शक्ति माणसाला जगन्याचे धैर्य व् बळ देते.कारण ह्या महिन्याची वैशिष्टच तशी आहेत. ह्या माहिन्यात मन स्वच्छ ठेवलात व नुसते नामस्मरण केले तरी त्याची पुण्याई मोठी आहे. सगळ्या महिन्यातला सर्वश्रेष्ठ महीना आहे. 
#मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातली वासना दूर करने व #शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणेे म्हणजे मार्गशीर्ष.
म्हणून मन तन आत्म्याने त्या देवाची एकनिष्टे ने पूजा करा. 
कोणालाही काया वाचा मनाने दुखवु नका. गरीबांना पैशै, वस्त्र अन्नाची मदत करा. #माणसात_देव_पाहणे_हीच_खरी_विष्णुपूजा_आहे. 
कारण प्रत्येक आत्म्यात तोच विष्णु वास करतो. त्या विष्णुमुळे आपले शरीर हे जीवंत आहे हे विसरु नका. म्हणून पूजा पाठाबरोबर #माणुसकीचाही धर्म पाळा म्हणजे नक्कीच ती पूजा विष्णुला मिळेल...कारण #माणसातच_खरा_ईश्वर_आहे.....!!
🌺।।#ॐ_नमो_भगवते_वासुदेवाय.।।🙏
[12/16/2020, 8:48 AM] +91 95036 45430: सदानंदाचा येळकोट, येळकोट मल्हार ययेळकोट |
हर हर महादेव | चिंतामण मोरया | भैरोबाचा चांदोबा | 
अगडबंब नगारा | सोन्याची जेजुरी | मोत्याचा तुरा |
निळा घोडा | पायी तोडा | कमर करगोटा | बेंबी हिरा | 
गळ्यात कंठी | मोहनमाळ |
डोईवर शेला | अंगावर शाल |
सदा हिलाल | जेजुरी जाई | शिकार खेळी | 
म्हाळसासुंदरी | आरती करी | देवा ओवाळी | नानापरी | देवाच्या शृंगारा | कोट लागो शिखरा | खंडेरायाचा खंडका | भंडाराचा भडका | बोल सदानंदाचा येळकोट |
*प्रश्न 3)तळी भरल्यानंतर कोणता ध्यान मंत्र म्हणावा?* 
उत्तर- मराठी ध्यान :~ मंत्र- गंगा -म्हाळसा दोन्ही मध्ये मणिव्दीप मल्हारी |
ध्यान करावे आपुल्या मनी प्रसन्न होतील ||
खड्ग , त्रिशुल. डमरू कपालधारी ऐसा चतुर्भूज मल्हारी | ध्यातो मी हृदयातंरी, प्रसन्न त्र्यंबक तो व्हावा ||
चारी पुरुषार्थ तुझ्या कारणे सिध्दीस जाती सर्वदा ||करावे तु माझे रक्षण, जय व्हावा मम निर्विघ्न पुर्ण भुत प्रेत पिशाच देवगण वर देसी तु सर्वांना ||
टिप- खंडोबाची प्रतीके. म्हणून. लिंग तांदळा ,मुर्ती टाक व मुखवटा असे विविध प्रकार पडतात.
[12/16/2020, 8:48 AM] +91 95036 45430: *🕉 मल्हारी अष्टोत्तरी नामावली !! 🕉*
*॥ॐ मार्तंडाय नमः॥* 
*॥ॐ त्र्यंबकाय नमः॥* 
*॥ॐ महादेवाय नमः॥* 
*॥ॐ जदीश्वराय नमः॥* 
*॥ॐ त्रिपुरारये नमः॥* 
*॥ॐ जटाजूटाय नमः॥* *॥ॐचंदनभूषणाय नमः॥* 
*॥ॐ चंद्रशेखराय नमः॥*
*॥ॐ गौरी प्राणेश्वराय नमः॥* 
*॥ॐ जगन्नाथाय नमः॥ ॥ॐ महारूद्राय नमः॥* 
*॥ॐ भक्तवत्सलाय नमः॥*
*॥ॐ शिववरदमूर्तये नमः॥*
*॥ॐ गिरीजापतये नमः॥* 
*॥ॐ पशुपतये नमः॥* 
*॥ॐ कौर्पूरगौराय नमः॥* 
*॥ॐ शंकराय नमः॥* 
*॥ॐ सर्पभूषणाय नमः॥*
*॥ॐ असूरमर्दनाय नमः॥*
*॥ॐ ज्ञानदाकाय नमः॥*
*॥ॐ त्रिमूर्तये नमः॥*
*॥ॐ शिवाय नमः॥* 
*॥ॐ मार्तंडभैरवाय नमः॥*
*॥ॐ नागेंद्रभूषणाय नमः॥* 
*॥ॐ नीलकंठाय नमः॥* 
*॥ॐचंद्रमौलये नमः॥* 
*॥ॐलोकपालाय नमः॥* 
*॥ॐ देवेंद्राय नमः॥* 
*॥ॐ नीलग्रीवाय नमः॥* 
*॥ॐ शशांकचिन्हा नमः॥*
*॥ॐ वासुकीभूषणाय नमः॥* 
*॥ॐदुष्टमर्दनदेवेशाय नमः॥* 
*॥ॐउमावराय नमः॥*
*॥ॐ खङ्‍गराजाय नमः॥*
*॥ॐ मृडानीवराय नमः॥*
*॥ॐ पिनाकपाणये नमः॥* 
*॥ॐ दशवक्त्राय नमः॥* 
*॥ॐ निर्विकाराय नमः॥* 
*॥ॐ शूलपाणये नमः॥* 
*॥ॐजगदीशाय नमः॥* 
*॥ॐ त्रिपुरहराय नमः॥*
*॥ॐ हिमनगजामाताय नमः॥* 
*॥ॐ खङ्‍गपाणये नमः॥* 
*॥ॐव्योमकेशाय नमः॥* 
*॥ॐत्रिशूलधारये नमः॥* 
*॥ॐ धूर्जटये नमः॥* *॥ॐत्रितापशामकाय नमः॥* 
*॥ॐअनंगदहनाय नमः॥*
*॥ॐ गंगाप्रियाय नमः॥* 
*॥ॐ शशिशेखराय नमः॥*
*॥ॐ वृषभध्वजाय नमः॥* 
*॥ॐ प्रेतासनाय नमः॥* 
*॥ॐचपलखङ्‍गधारणाय नमः॥* 
*॥ॐकल्मषदहनाय नमः॥*
*॥ॐ रणभैरवाय नमः॥* 
*॥ॐ खङ्‍गधराय नमः॥* 
*॥ॐ रजनीश्वराय नमः॥* 
*॥ॐ त्रिशूलहस्ताय नमः॥* 
*॥ॐ सदाशिवाय नमः॥* 
*॥ॐकैलासपतये नमः॥* *॥ॐपार्वतीवल्लभाय नमः॥* 
*॥ॐ गंगाधराय नमः॥* 
*॥ॐ निराकाराय नमः॥* 
*॥ॐ महेश्वराय नमः॥* 
*॥ॐ वीररूपाय नमः॥* 
*॥ॐ भुजंगनाथाय नमः॥* 
*॥ॐ पंचाननाय नमः॥* 
*॥ॐ दंभोलिधराय नमः॥*
*॥ॐ मल्लांतकाय नमः॥*
[12/16/2020, 8:48 AM] +91 95036 45430: *॥ॐ मणिसूदनाथ नमः॥* 
*॥ॐ असुरांतकाय नमः॥* 
*॥ॐ संग्रामवरीराय नमः॥* 
*॥ॐ वागीश्वराय नमः॥* 
*॥ॐ भक्तिप्रियाय नमः॥*
*॥ॐ भैरवाय नमः॥* 
*॥ॐ भालचंद्राय नमः॥* 
*॥ॐ भस्मोद्धाराय नमः॥*
*॥ॐ व्याघ्रांबराय नमः॥* 
*॥ॐ त्रितापहाराय नमः॥* 
*॥ॐभूतभव्यत्रिनयनाय नमः॥*
*॥ॐ दीनवत्सलाय नमः॥*
*॥ॐ हयवाहनाय नमः॥* 
*॥ॐ अंधकध्वंसये नमः॥*
*॥ॐ श्रीकंठाय नमः॥* 
*॥ॐ उदारधीराय नमः॥* 
*॥ॐमुनितापशमनाय नमः॥* 
*॥ॐ जाश्वनीळाय नमः॥* 
*॥ॐ गौरीशंकराय नमः॥*
*॥ॐ भवमोचकाय नमः॥* 
*॥ॐ जगदुद्धाराय नमः॥*
*॥ॐ शिवसांबाय नमः॥* 
*॥ॐ विषकंठभूषणाय नमः॥* 
*॥ॐमायाचालकाय नमः॥* *॥ॐपंचदशनेत्रकमलाय नमः॥*
*॥ॐ दयार्णवाय नमः॥* 
*॥ॐ अमरेशाय नमः॥* 
*॥ॐ विश्वंभराय नमः॥*
*॥ॐकालाग्निरूद्राय नमः॥* 
*॥ॐ मणिहराय नमः॥ ॥ॐ मालूखानाथ नमः॥* 
*॥ॐजटाजूटगंगाधराय नमः॥*
*॥ॐ खंडेराय नमः॥* 
*॥ॐ हरिद्राप्रियरूद्राय नमः॥* 
*॥ॐ हयपतये नमः॥* 
*॥ॐ मैराळाय नमः॥* 
*॥ॐ मेघनाथाय नमः॥*
*॥ॐअहिरूद्राय नमः॥* 
*॥ॐ म्हाळसाकांताय नमः॥* 
*॥ॐ मार्तंडाय नमः॥*
*मल्हारी अष्टोत्तरी नामावली समाप्त*🙏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...