१)कांद्याचा रस नियमितपणे रोज दोन चमचे घेतल्यास मासिक पाळी व्यवस्थित येते.
२)मासिक पाळीत पोटात दुखणे,कंबरदुखणे,तसेच गर्भाशयाचे दोष नैसर्गिक गुळ व ओव्याचा काढा रोज घ्या .याने गर्भाशयाचे दोष जातात.
३)मासिक पाळीत चिडचिड होते पिकलेली केळी साजुक तूप लावून खा.
४)तीळ शिजवून त्यात सुंठ,काळी मिरी,व पिंपळी चुर्ण एकत्र करुन प्यायल्यास अडथळ्या शिवाय वेदनारहित पिरीयडस येतात.
५)काही जणींना मासिक पाळी अनियमित तर काहींना दहा बारा दिवसांनी परत येते.त्यानी तुळशीच्या मुळाचे चुर्ण करुन मसाला पानात जेष्ठमध घालून खावे त्रास दुर.होतो.
६)कोरफडीचा गर हळदीत खलून खालल्यास मासिक पाळीच्या तक्रारी दुर होतात. व अनियमित पिरीयडस मुळे गर्भधारणेत अडचणी आल्यास दुर होतात.
७)मासिक पाळीत अधिक रक्तस्राव होत असल्यास जांभळाची ताजी साल गरमपाण्यात उकळवून घट्ट काढा करणे ..
No comments:
Post a Comment