थंडी पडली आहे,
रात्रीचं जागरण कमी करा,
सकाळी लवकर उठा,आणि 4 ते 6 कि.मी.चाला
किंवा घरी योगा प्राणायाम करा पंधरा मिनिटे ध्यान करा आधी शरीरातील तील सर्व आजारांना राम राम करणजो हिवाळ्यात चांगला व्यायाम करेल त्याला वर्षभर आजार होणार नाही,
*आपल् शरीर व आरोग्य,हे सर्वात अनमोल आहे*
सकाळी सकाळी व्यायाम केल्याने किंवा पायी चालल्याने दिवसभर झालेली शरीराची झीज भरून निघते शरीराला दिवसभर लागणारी ऊर्जा शरीरात साठवण केली जाते ऑक्सिजनचे प्रमाण वाढून ताजेतवाने वाटते आपण दिवसभर वेड्यासारखा पैशासाठी धावत असतो
कितीही पैसे कमावले तरी त्याचा उपभोग घेण्यासाठी आपण
*धडधाकट असणे* आवश्यक आहे *पैसा भरपूर* आहे पण *आरोग्य नसेल* तर असलेल्या पैश्याचे आपण काहीच उपभोग घेऊ शकत नाही ...
म्हणून...
म्हणून पैशाच्या मोह मध्ये शरीराकडे दुर्लक्ष करून नका कारण शरीर ही सर्वात मोठी संपत्ती आयुष्यभर आपण पैसे कमवण्यासाठी शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि तोच कमवलेला पैसा आपल्या उतारवयात आरोग्यासाठी खर्च करतो म्हणून
*शरीर शरीरासाठी कीमन दिवसभरातला एक तास सकाळी योगा प्राणायाम ध्यान याच्यासाठी द्या शरीर तुम्हाला धन्यवाद देईल*
एक लक्षात असु द्या, जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती किंवा सर्वात यशस्वी लोक हे आपल्या शरीरासाठी दररोज किमान एक तास तरी व्यायाम करतात नियमित *योगा प्राणायाम ने सर्दीपासून कॅन्सर पर्यंतच्या आजार तुम्ही घालू शकता कारण जर तुम्ही व्यायाम करता तुमची रोगप्रतिकारक क्षमता ही खुपच स्ट्रॉंग असते त्यामुळे तुम्हाला कुठले आजार होत नाही*
जगातील कुठलीही संपत्ती आपण मिळू शकतो पण एकदा शरीरात झालेले नुकसान आपण कधीही भरून काढू शकत नाही ते फक्त योगा प्राणायाम नी भरून निघत
नाव व संपत्ती आपल्याला मिळू शकते पण
*आरोग्य, शरीर आपले आपल्याचं कमवावे लागते*
,ते वारसाहक्काने मिळत नाही...
आत्तापर्यंत पैसा श्रेष्ठ होता पण इथुन
पुढे ज्याचं
*जो आरोग्य निरोगी ठेवतो तोच खरा श्रीमंत*
असचं म्हटलं जाईल...
प्राॅपर्टी पैसा समृद्धी खुप आहे पण खाता येत नाहीये,हे सर्वात मोठं दुर्दैव आहे,म्हणून *शरीर,आरोग्य हे जपा..!*
पण त्याचबरोबर *चांगली माणसंही जपा...*
*जसे उत्तम शरीरा* *शिवाय आनंद नाही,तसेचं* *जिवलग मित्र - मैत्रिणीं शिवाय जीवन नाही*
*आपल्या शरीरावर प्रेम करा*
*आनंदी रहा, निरोगी रहा*
*काळजी घ्या तुमची आणि इतरांची एकदा गेलेली वेळ पुन्हा आयुष्यात परत येत नाही*
No comments:
Post a Comment