*बोबडे बोलने तोतरे बोलने मुके बोलतान येने*
*मेंदुविकार सर्व प्रकारचे*
*मानसिक आजार*
*पोटाचे विकार पचनशक्ती कमी होने*
*घसा अन्नलीकेचा कँन्सर*
*स्वसनसंस्थेचे आजार* *खोकला कफ सर्दी दमा अँलर्जि*
*आरोग्य संवाद द्वारा जनहितार्थ प्रसारीत मोफत आरोग्य मार्गदर्शन साठी समर्पित ग्रुप*
अक्कलकरा या वनस्पतीच्या नावातच तिचे गुणधर्म सामावलेले आहेत. मुलांना लहानपणी वडीलधारी माणसे अक्कलकारा
हि मधासोबत किंवस गुळा सोबत मिसळून खायला देत असत. मुलांनी लवकर बोलावे,
स्पष्ट बोलावे यासाठी ते देत असत.
लहान मुले बोलायला शिकताना सुरुवातीला बोबडे बोलतात. पहिल्या-पहिल्यांदा या बोबड्या बोलांचे कौतुक होते.
मात्र काही काही वेळा मुलाचे वय वाढत जाते, पण त्याची बोबडे बोलायची सवय काही जात नाही. अशावेळी मुलांचे शब्दोच्चार स्पष्ट व्हावेत म्हणून त्यांना *अक्कलकारा* खायला देतात.
अक्कलकारा हा जिभेला चुरचुरणारा, किंचित तिखट उष्न गुनधर्म असल्याने लहान मुले लवकर खात नाहीत.
अशा वेळी युक्ती प्रयुक्तीने भातात मिसळून तूप मीठ टाकून अक्कलकारा नियमित खायला द्यावा.
याच्या सेवनाने आवाज चांगला, शब्दोच्चार स्पष्ट, बुद्धी तल्लख होते.
विविध मानसिक व मेंदु च्या सर्वाच आजारांवर अक्कलका-याचा खूप चांगला उपयोग होतो. उन्माद, अपस्मार मिरगी फिट येन यासारख्या मानसिक आजारांवर याचा चांगला उपयोग होतो.
ज्याला उत्तम वक्ता व्हायचे आहे त्याने अक्कलकारा नियमित खावा. शिक्षकी पेशा, निवेदक, समालोचक, सतत बोलण्याचा पेशा असणारे यांनी अक्कलकारा सेवन करावा.
अक्कलका-याच्या बोंडांचा औषध म्हणून वापर करतात. या वनस्पतीमुळे वाणी शुद्ध होऊन बुद्धीही तल्लख होते.
*कँन्सर ह्या आजारत अक्कलका-याच्या बोंडांचा औषध म्हणून वापर केल्याने लाळ निर्माण होने घशाच्या आनि पोटाच्या कँन्सर मधे १०० % बरा होनारा आजार आहे योग्य वेळि उपचार केले पाहिजे*
*कँन्सर ह्या आजारत अक्कलका-याच्या बोंडांचा औषध म्हणून वापर केल्याने लाळ निर्माण होने घशाच्या आनि पोटाच्या कँन्सर मधे १०० % बरा होनारा आजार आहे योग्य वेळि उपचार केले पाहिजे**कँन्सरवर बापरल्या जानार्या महत्त्वाच्या 11 वनस्पतीमधे अक्कलकराचा समावेश होतो*
सर्दि खोकल्या दमा दिबी पचनशक्ती शि संबधित आजार ढेकर येन अग्निमांध्य *असे अनेक आजारात अक्कलकराचा उपयोगात घेतला जातो*
*सुचना* डाँक्टर तज्ञ यांच्या मार्गदर्शनातच
वनस्पती चा वापर करावा
No comments:
Post a Comment