Sunday, June 26, 2022

*चॉकलेट मधील झुरळांमुळे सर्दी खोकला दमा होऊ शकतो*



वेगळे काहीतरी वाचल्यासारखे वाटतंय ना हे खरे आहे !!!!

*FDA ( फूड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन )* हि संस्था चॉकलेट मधील चोको मध्ये *४ % झुरळांना परमिशन देते* . 
चॉकलेट बनवण्यासाठी चे चोको बटर बनवावे लागते त्यासाठी चोको चे फेरमेंटेशन करावे लागते हि फेरमेंटेशन प्रोसेस करत असताना त्याचा जो वास येतो तो झुरळांना खूप आवडतो व त्याकडे ती attrack होतात व त्यामध्ये पडतात व ती त्यामधून बाहेर काढणे अशक्य आहे ,असे निदर्शनास आल्यानंतर चोको बनवणाऱ्या कंपन्यांनी लिगली आम्हाला या झुरळां साठी परमिशन द्या अशी मागणी केल्यावर त्याचा स्टॅंडर्ड म्हणून ४ % झुरळ त्यामध्ये असण्याला मान्यता देण्यात आली ,हि *झुरळे फुफ्फुसांची प्रतिकार शक्ती कमी* करतात तसेच *चिकट* असल्यामुळे *सर्दी कफ दमा* याला कारणीभूत ठरतात . 

एका १०० ग्राम चॉकलेट मध्ये जवळपास १६ झुरळे असणे हे नॉर्मल आहे तुम्ही च ठरवा चॉकलेट खायचे का नाही ते . 

गूगल वर *चॉकलेट चे साईड इफेक्ट* असे सर्च केल्यावर काय काय येतेय ते बघा 
१.नर्व्हर्सनेस , anxiety 
२.युरीन ची वारंवारता वाढणे 
३.आळस सुस्ती 
४.हृदयाची धडधड वाढणे 
५.त्वचेचे रोग 
६..पोट साफ न होणे 
७. मायग्रेन चा त्रास वाढणे 
८.पचनाचे विकार निर्माण करणे 
९.असिडिटी 

चॉकलेट मध्ये अजून एक घटक असतो *लेसिथीन* याचा शरीरावर होणारा परिणाम म्हणजे 
१. मळमळ ,
२. जुलाब ,
३. पोट दुखी ,
४. पोट भरल्यासारखे वाटणे 

चॉकलेट मधील पुढचा घटक म्हणजे *साखर* ,साखरेचे शरीरावर होणारे दुष्परिणाम 
१. अकाली वृद्धत्व ( त्वचेवर सुरकुत्या पडणे ,केस गळणे ,केस पांढरे होणे )
२.सतत खायची इचछा होणे 
३. पोटात गॅस होणे ,ढेकर येणे 
४..प्रतिकार शक्ती कमी होणे 
५. झोप न येणे 
६.वजन वाढणे  

मग खाताय ना चॉकलेट ???

*माहिती संकलित* 
वैद्य निलेश लोंढ़े, पुणे.
एम ड़ी आयुर्वेद 
PhD Scholar 
 😃 स्वस्थ रहा मस्त रहा 😃

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...