उन्हाळा सुरू होत आहे आता
सलमान, हृतिक,रणवीर 20 रू च्या कोल्ड्रिंकसाठी जीव धोक्यात घालून इकडे तिकडे उड्या मारतात पण आपण तसं नाही करायचं...
आपण सरळ उसाच्या रसाच्या दुकानात जायचं आणि खुळू खुळू घुंगराच्या तालावर दंग होऊन उसाचा ताजा रस प्यायचा... ते पण आयोडीन युक्त मीठ टाकून... कसं
केमिकल पिण्यापेक्षा नैसर्गिक रस प्या व दोन पैसे शेतकऱ्याला मिळु दया 












No comments:
Post a Comment