Sunday, June 26, 2022

“ गोमूत्र ” माहिती


।। गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, 
।। फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, 
।। नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, 
।। लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं 
।। असतात जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात.

१ ) दातांच्या रोगात दात स्वछ करून गोमूत्र थोडावेळ 
।। तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. 
।। हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते.

२ ) लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी 
।। अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने 
।। काही दिवसात हाडे बळकट होतात.

३ ) गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते.

४ ) गोमूत्र, आपल्या हृदयाच्या पेशींना टोन अप करते.

५ ) गोमूत्र, वृद्धावस्थामधे मेंदूला दुर्बल होऊ देत नाही.

६ ) गोमूत्र, महिलांच्या “हिस्टिरिया” जनिक मानसिक 
।। रोगांना रोखते.

७ ) सिफलिस, गनेरियासारख्या यौन रोगांना “गोमूत्र” 
।। नष्ट करते. 

८ ) उपाशिपोटि अर्धा कप गोमूत्र नियमित घेतल्याने, 
।। सर्व यौनरोग हमखास बरे होतात.

९ ) महत्वाची बाब म्हणजे गोमुत्राने बरा झालेला आजार 
।। पुन्हा लवकर होत नाही, हे गोमुत्राचे वैशिष्ठ्य आहे.

१० ) गोमुत्रातील, कार्बोलिक अॅसिड हाडे, मज्जा 
।। व विर्याला शुद्ध करते.

११ ) नियमित गोमुत्र प्यायल्याने, एक महिन्यात 
।। २ ते ३ किलो अतिरिक्त वजन कमी होते.

१२ ) गोमुत्र, त्वचारोगांसाठी सर्वोत्तम औषध आहे.

१३ ) गोमुत्राने एक्सेस कोलेस्टेरॉल नष्ट होते.

१४ ) गोमुत्र थायरॉइड मधे ही फायदा देते.

१५ ) गोमुत्राने बद्धकोष्ठता हा आजार पूर्ण बरा होतो.

१६ ) गोमुत्राने पाइल्स, मुळव्याध बरा होतो.

१७ ) हार्ट मधील ब्लॉकेज गोमुत्राने हळू हळू ओपन होतात.

१८ ) ५ पाने तुळशीची, ५ चमचे गोमूत्र, नियमित 
।। घेतल्याने प्राथमिक स्थितीतील कैंसर, टीबी, बरा होतो.

१९ ) नियमित गोमुत्र घेतल्याने बॅक्टेरियल व व्हायरल 
।। इंफेक्शन कधीही होत नाही.

२० ) ३० मिली गोमुत्रात ३ चमचे मध घालून पाजल्याने 
।। लहान मुलांच्या पोटातील थ्रेडवर्मस, सुत्रकृमी एक 
।। आठवड्यात नाहिसे होतात. मूल निरोगी होते.

२१ ) बेकरीचे पदार्थ, वड़ापाव, भजी, फास्टफूड 
।। अशा पदार्थांनी गॅसेस, आंबट ढेकर, अॅसिडिटी 
।। यासारखे आजार हमखास होतात. यावर डॉक्टर 
।। गोळ्या किंवा सिरप देतात. याने आजार पूर्ण बरे 
।। न होता कायमचे जडतात. यावर गोमुत्र रामबाण 
।। उपाय आहे.

२२ ) पक्वाशयाच्या सुजेमुळे अल्सर झाल्यावर 
।। ऑपरेशन करायला सांगतात. असे ऑपरेशन 
।। नियमित गोमूत्र सेवनाने हमखास टळते.

२३ ) जे लोक कायम गोमूत्र घेतात, त्यांची पचनव्यवस्था 
।। उत्तम असते. पोटाचे रोग असलेल्यांनी नियमित गोमूत्र 
।। घेत रहावे.

२४ ) गोमुत्राने जखमा लवकर बऱ्या होतात व धनुर्वात 
।। होण्याचा धोका टळतो.

२५ ) चमचाभर गोमुत्रामधे 2 थेंब मोहरीचे तेल मिसळून 
।। नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते. 
।। श्वास घेणे सोपे होते.

२६ ) गोमूत्रात थोड़े गाईचे तूप व कापूर मिसळून कपड़ा 
।। ओला करून छातीवर ठेवल्याने कफ विरघळून छाती 
।। मोकळी होते.

२७ ) सायटिका, गुडघे, कोपर, पोटऱ्या, मांसपेशींमधे 
।। दुखणे, सूज आल्यास गोमुत्रापेक्षा मोठे दुसरे औषध नाही.

२८ ) संधिवात, हाडे ठिसुळ होणे, रुमेटिका फिव्हर 
।। आणि अर्थ्रायटिसमधे सर्व औषधे निष्फळ ठरतात. 
।। अशा ८० प्रकारच्या वातरोगांमधे गोमूत्र एकमात्र 
।। औषध आहे. यासाठी अर्धा कप गोमुत्रात २ ग्रॅम 
।। शुद्ध शिलाजीत, १ चमचा सुंठचूर्ण, शुद्ध गुग्गुळ 
।। किंवा महायोगराज गुग्गुळच्या २ गोळ्या मिसळून 
।। पाजा. हाडांचे आजार बरे होतात.

२९ ) शौचाला साफ़ न होण्याने सर्व रोगांना निमंत्रण 
।। मिळते. गोमूत्र, लघवीचे आजार, शौच म्हणजे 
।। मलावरोध दोघांना मोकळे करते. अशा वेळेला 
।। गोमूत्र दोन्ही वेळा ५० - ५० मिली घ्यावे.

३० ) गोमुत्रात एरंड तेल अथवा बादाम रोगन १ चमचा 
।। मिसळून दिल्याने जुलाब साफ़ होतात.

३१ ) लहान मुलांना शौचाचा त्रास होत असल्यास 
।। गोमुत्रात २ चमचे मध मिसळून पाजावे.

३२ ) गाईच्या दुधात २ चमचे तूप मिसळून पाजल्याने 
।। गर्भवती महिलांचा मलावरोध नाहिसा होतो.

३३ ) डायबिटिसमधे गोमूत्र फार उपयुक्त आहे. 
।। गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमधे ठेवते.

३४ ) यकृतरोग, काविळ, जॉण्डिस या रोगांमधे गोमूत्र 
।। व पुनर्नवा मंडूर घ्यावे. कोरफडीच्या ३० मिली रसात 
।। ५० मिली गोमूत्र मिसळून प्यायल्याने पचनसंस्थेचे 
।। सर्व अवयव रोग मुक्त होतात.

३५ ) २ ग्रॅम ओवाचूर्ण किंवा जायफळ वाटून गोमुत्रात 
।। मिसळून पाजल्याने पोटाचे दुखणे, मुरडा, आव, भूक 
।। न लागणे असे आजार ठीक होतात.

३६ ) मुळव्याधीच्या कोणत्याही तक्रारीमधे ५० ते १०० 
।। मिली गोमूत्र प्यायल्याने फायदा होतो.

३७ ) खरुज, एक्झिमा, पांढरे डाग, कुष्ठरोग यामधे 
।। गोमुत्रात गुळवेलीचा रस मिसळून सकाळ संध्याकाळ 
।। प्यायल्याने असे आजार त्वरित बरे होतात. त्वचेवर 
।। बटमोगऱ्याच्या तेलात गोमूत्र मिसळून मालीश करावे.

३८ ) हृदयविकारामधे गोमूत्र प्यायल्याने, रक्तातील 
।। गुठळया विरघळतात.

३९ ) हाय ब्लडप्रेशर व लो ब्लडप्रेशरमधे गोमुत्रातील 
।। लॅक्टोज, जबरदस्त परिणाम करते. हृदयरोगात गोमूत्र 
।। उत्तम टॉनिक आहे.

।।

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...