*कोबी*
*1) सूज- हात, पाय किंवा शरीरातील कोणत्याही भागात जखम झाल्यामुळे दुखणे आणि सूज असल्यास झोपताना कोबीचे पान घेऊन त्याजागी ठेवावे आणि वरून पट्टी बांधून घ्यावी. आराम मिळेल.*
*2) स्तन वेदना- नवजाताला दूध पाजताना काही महिलांना स्तनात वेदना जाणवते. अशात कोबीचे पानस्तनावर ठेवल्याने दुखणे दूर होईल.*
*3) थायरॉईड- थायरॉईड ग्रंथी शरीरातील मेटाबॉलिझम नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. याव्यतिरिक्त ही पचन क्रियेसाठीही महत्त्वाची आहे. यासंबंधित समस्या असल्यास गळ्यावर थायरॉइड ग्रंथी असलेल्या ठिकाणी कोबीचे पान ठेवा वरून शाल गुंडाळून घ्या. सकाळी हटवून द्या.*
*4) डोकेदुखी- आपल्याला डोकेदुखीमुळे असह्य वेदना होत असतील तर यामागे डोळ्यांची कमजोरी किंवा अधिक ताण आणि थकवा हे कारण असू शकतं. ताज्या कोबीचे एक पान घेऊन डोक्यावर आणि कपाळावर ठेवा. नंतर डोके झाकून घ्या. दुखणे कमी होईल.*
*5) शरीरातील कोणत्याही भागाला हीलिंग पॉवरदेण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. दुखणे दूर करण्यासाठी हे लोहचुंबक सारखे कार्य करते.*
*सूचना- वरील दिलेला आयुर्वेदिक उपाय,सल्ला अमलात आणण्यापूर्वी आपल्या डॉक्टर व तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत*
++++++++++++++++++++
*तोंडली " भाजीचे औषधी उपयोग*
*रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखते. म्हणूनच मधुमेहींच्या रुग्णांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं. त्वचेच्या विकारांपासून नेहमी संरक्षण करतं. सर्दी, खोकला, तसंच फुप्फुसांच्या आजारांवर ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. अस्थमाच्या रुग्णांनी या भाजीचं सेवन करणं आवश्यक आहे. रक्तशुद्धीकरणाचं देखील काम केलं जातं. हेपटायटिस बी असलेल्यांनी या भाजीचं सेवन केल्यास रक्तातील कावीळ होत नाही. नियमित सेवन केल्यास डोळे, किडनी , यकृत आणि हृदयाची काळजी घेतली जाते. आतडय़ांचे कार्य सुरळीत होतं, त्यामुळे त्यांचे विकार नियंत्रित ठेवण्याचं काम ही भाजी करते. ताप आलेल्या रुग्णांनी ही भाजी खाल्ल्याने ताप कमी होण्यास मदत होते. शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते.*..
++++
No comments:
Post a Comment