*
आपल्याला अनेक घरात तुळशीची रोपे पाहण्यास मिळतात तुळशीची विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा हेरी लवकरच वाळून जाते आणि ते टिकवून ठेवण्यासाठी काही नियम आहेत.त्यातील पाच नियम मिळाले आपण जाणून घेणार आहोत.या नियमाचे अनुसरण केल्याने "विष्णू आणि लक्ष्मी देवी प्रसन्न" होतात,तर सर्व देवी-*

आपल्याला अनेक घरात तुळशीची रोपे पाहण्यास मिळतात तुळशीची विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा हेरी लवकरच वाळून जाते आणि ते टिकवून ठेवण्यासाठी काही नियम आहेत.त्यातील पाच नियम मिळाले आपण जाणून घेणार आहोत.या नियमाचे अनुसरण केल्याने "विष्णू आणि लक्ष्मी देवी प्रसन्न" होतात,तर सर्व देवी-**देवतांनाही या अनुषंगाने प्रसन्न करून घेता येते.*
*१) 
प्रथम सेवा :*

प्रथम सेवा :* सर्वप्रथम तुळशीच्या रोपाला रविवार व एकादशी वगळता दररोज योग्य प्रमाणात पाणी द्यावे.म्हणजे पाणी कमीही नाही आणि जास्त ही नाही.जर तुळशीला अधिक प्रमाणात पाणी दिले तर रोप खराब होण्याची शक्यता असते. आपण तुळशीला एक दिवसाआड पाणी देत असाल तर योग्य होईल.पावसाळ्यात तर पाणी दोन दिवसानंतर दिले तरी चालते.*
रविवार आणि एकादशी या दिवशी तुळस श्री विष्णूंसाठी व्रत करते या दोन दिवस तुळस विश्राम करत असते.*
रविवार आणि एकादशी या दिवशी तुळस श्री विष्णूंसाठी व्रत करते या दोन दिवस तुळस विश्राम करत असते.* *

द्वितीय सेवा :*


द्वितीय सेवा :* तुळस चांगली टवटवीत राहण्यासाठी वेळोवेळी तुळशीच्या मंजिऱ्या तोडून तुळशी पासून वेगळी करत राहावे.अन्यथा तुळस आजारी पडून वाळून जाते.जोपर्यंत मंजिरी तुळशीच्या अग्रभागी म्हणजे रोपांच्या टोकांवर असते तोपर्यंत ती कष्टात असते. तुळशीची पाने मंजिऱ्या तोडण्यापूर्वी किंवा तुळशीला हात लावण्यापूर्वी तुळशीची आज्ञा घेणे आवश्यक आहे. *
रविवारी व एकादशीच्या दिवशी तुळस तोडण्याचे काम करू नये.*
रविवारी व एकादशीच्या दिवशी तुळस तोडण्याचे काम करू नये.**नखांनी तुळस कधीही तोडू नये.*
*

तिसरी सेवा :*


तिसरी सेवा :* मासिक धर्माच्यावेळी स्त्रियांनी तुळशीपासून लांब राहावे. अन्यथा तुळस वाळण्याची शक्यता अधिक असते.
*

चवथी सेवा :*


चवथी सेवा :* तुळशीच्या वृंदावनाभोवती किंवा रोपांच्या सभोवती ओले.कपडे वाळत घालू नये.याशिवाय धुतलेल्या ओल्या कपड्यातील साबणामुळे, कपड्यात पांढऱ्या प्रकारच्या कीटकांचा किंवा जीवाणूंचा वास असतो.त्यामुळे तुळशीला देखील किड लागू शकते. बहुतेकवेळा असे दिसून आले आहे की धुतलेल्या कपड्यांमुळे तुळशीला कीड लागून तुळस काळी पडते आणि ती मरून जाते.
*

पाचवी सेवा :*


पाचवी सेवा :* वातावरणाचा तुळशीवर खूप प्रभाव पडतो.जास्त थंडी किंवा उष्णतेमुळे तुळस खराब होते. म्हणून थंडीत तुळशीच्या सभोवती कापड किंवा काचेचे आच्छादन लावून तुळशीचे रक्षण करावे.
जोरदार पावसापासून तुळशीला संरक्षण द्यावे.नाही तर जास्त पाण्यामुळे तुळशीची रोपे कुजून तुळस मरून जाते.
देवाला नैवेद्य दाखवते वेळेस खाली पाण्याचा चौकोण काढून एक पाण ताटात नैवेद्द्यावर ठेवावे विष्णू प्रिय तुळशी ठेवल्याने नैवेद्य देवाला अर्पण होते.
*शब्दांकन*
*श्री दयानंद म. पिंगळे*
*
धन्यवाद इतिहासाचे साक्षीदार...*

धन्यवाद इतिहासाचे साक्षीदार...*
*
राजकारण नावाचा सकाळी टिव्हि पहाण्यापेक्षा लोकांना धार्मिक माहीती देणे हिच खरी सेवा आहे.खरा पंढरीचा पांडुरंग तुळशीत उभा आहे.रामकृष्ण हरी...
*
राजकारण नावाचा सकाळी टिव्हि पहाण्यापेक्षा लोकांना धार्मिक माहीती देणे हिच खरी सेवा आहे.खरा पंढरीचा पांडुरंग तुळशीत उभा आहे.रामकृष्ण हरी...
*
No comments:
Post a Comment