उत्तम आरोग्यासाठी घरी तयार केलेला प्रमाणत तेलाचा आणि मिठाचा वापर केलेला सुपाच्य आहार केव्हाही उत्तम परंतु कधी कधी काही कारणाने किंवा प्रवासात असताना बाहेरील पदार्थ खाण्याशिवाय पर्याय नसतो. अश्यावेळी काही गोष्टी पळाल्यास ते आरोग्यास उत्तम ठरू शकते. त्या गोष्टी पुढील प्रमाणे
१. पांढऱ्या ब्रेडची किंवा पावाचे सेवन शक्यतो टाळा.सततच्या पांढऱ्या ब्रेड किंवा पावाच्या सेवनाने पचनसंस्थेत समस्या निर्माण होऊ शकते.
२. मैद्याच्या प्रकारचे पदार्थ टाळा.
३. ब्रेड खात असाल तर त्यावर बटर घेऊ नका, तसेच कोणत्याही प्रकारचा पोळीचा प्रकार मागवल्यास जसे रोटी,नान असे काही मागवल्यास त्यावर बटर घेऊ नका
४. सलाड खाणार असाल तर त्यात फॅट वाढवणारे आणि तेल आणि व्हिनेगर युक्त ड्रेसिंग घेऊ नका.
५. कमी तेलकट पदार्थ मागवा
६. जर कोणताही मांसाहारी पदार्थ मागवाणार असाल तर तो तळलेले खाणे टाळा, चिकन मागवताना सोलून साफ केलेले चिकन खावे.
७. प्रक्रिया केलेले हवाबंद पदार्थ खाणे टाळा
८. रसायनयुक्त थंड पेय टाळा य गोष्टी अगदी वाटत असतील तरी आरोग्यासाठी पाळणे आवश्यक आहेत. कधी तरी पथ्य बाजूला ठेऊन खाण्यास हरकत नाही परंतु ज्यांना सतत बाहेरचे खावे लागते त्यांनी या गोष्टी पाळल्यास त्या आरोग्यास हितकारक ठरू शकतात.
डायबिटीस मधूमेह साठी ऐक चमत्कारिक औषध *-24तास* शूगर शी फाईट देनारे.
*-(शूगर फाईटर)-*
अधिक माहितीसाठी व्हाटस्प वर hii करा.
पेशंटचे अनूभव बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://youtu.be/sW2S8eRMfi4
7507546400
7507546400[11/19/2019, 9:25 AM] +91 75883 02655: *अॅंसिडिटीवर घरगुती उपाय*
१. काळ्या मनुका खाल्याने अॅ सिडिटी कमी होते. याकरता दुधात मनुका घालून ते दूध उकळून घ्यावे व थंड झाल्यावर प्यावे.
२. जेंव्हा दोन जेवणातील अंतर वाढते तेंव्हा अॅधसिडिटी. म्हणून थोड्या थोड्या वेळाने काही ना काहीतरी खत राहिले तर अॅासिडिटीचा त्रासच होणा नाही.
३. सॅलडमध्ये मुळ्याचा समावेश करा. मूल्यांच्या कापांवर काळे मीठ व मिरयाची पूड घालून ते खाल्याने अॅहसिडिटी पासून आराम मिळेल.
४. अॅीसिडिटीचा त्रास सुरू होताच जर एक ग्लास थंड दूध प्यायले तर त्वरित आराम मिळतो.
५. अॅीसिडिटीमध्ये गाजराचा ज्यूस गेटल्यास खूपच फायदेशीर ठरते. गाजराच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्यास अॅहसिडिटीचे दुखणे कायमचे बरे होते.
६. ४-५ बेदाणे व एक गुळाचा खडा एकाच वेळी खाल्यास अॅरसिडिटीपासून लवकर आराम मिळू शकतो.
७. रोज सकाळी अनुशापोटी ३-४ तुळशीची पाने खालयानेही अॅीसिडिटीआसून खूप फायदा होतो.
८. केले,खीर व शहाळ्याचे /नारळाचे पानी हेसुद्धा अॅतसिडिटीवर फायदेशीर ठरू शकतात.
९. कच्ची बडीशेप चाउन खाण्यानेही अॅ सिडिटीपासून आराम मिळू शकतो.
१०. अॅबसिडिटी झाल्यास २-३ लवंगा तोंडात ठेऊन त्या चावून त्याचा रस घेतल्यास आराम मिळतो.
बर्या च लोकांना जेवण करण्यास उशीर झाला तर पित्ताचा त्रास होतो व डोके दुखू लागते. एकदा डोके दुखायला लागले की जेवण जात नाही, यासाठी जेवण वेळेवर करणे हा यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. पण असा अॅलसिडीटीचा त्रास असणाऱ्यांनी साळीच्या लाह्या आणि मुगाचा साजूक तुपातला लाडू या दोन गोष्टी कायम बरोबर ठेवाव्यात. काही कारणाने जेवण करण्यास उशीर होतो आहे असे वाटले, तर लगेच मूठभर साळीच्या लाह्या किंवा मुगाचा लाडू खावा. म्हणजे पित्त वाढत नाही आणि डोकेही दुखत नाही.
साळीच्या (भाताच्या) लाह्यांचे पेयं - साळीच्या लाह्या रात्रभर पाण्यात पाण्यात भिजवाव्या, सकाळी त्यात थोडे दुध, खडीसाखर, वेलचीपूड घालून ते प्यायल्यास जळजळणे, आम्लपित्त, अशक्तपणा या तक्रारी कमी होतात. याच प्रकारे लाह्यांचे पीठ, तूप, गुळ, दुध इत्यादींची लापशीही पथ्यकर ठरते.
अॅसिडीटी आणि पित्तावर घरगुती उपाय
अॅसिडीटी झाली असेल तर काहीही खाल्यानंतर थोडासा गूळ खा.
सकाळी दोन ग्लास कोमट पाणी पिण्याने अॅसिडीटी कमी होते.
खाण्यानंतर लवंग चघळण्यानेही अॅसिडीटीतून आराम मिळतो.
नेहमी अॅसिडीटीचा त्रास होण्यार्याॅ लोकांनी सकाळी उपाशी पोटी साळीच्या लाह्या म्हणजे भाताच्या लाह्या खा आणि त्यावर थोडे पाणी प्या.
रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धवून चघळली तरी पित्त कमी होते.
नियमित तुळशीचे सेवन अॅसिडीटी मूळापासून संपविण्यासाठीही उपयुक्त आहे.
जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशोप खाल्यानेही पित्त कमी होते.
तसेच मुळ्यावर लिंबू आणि काळेमीठ घालून खाल्यानेही अॅसिडीटी कमी होते.
मनुका दुधात उकळून ते दूध गार करून पिण्याने चांगला फायदा होतो.
पित्ताच्या उलट्या होत असतील तर, फ्रिजमध्ये साखर घातलेले दूध थंड करा, त्यात बर्फ घालून प्या, उलटया त्वरीत थांबतात. डॉ .श्री .नितिन जाधव .
*
स्वामीज्ञानामृत आरोग्य
*
स्वामीज्ञानामृत आरोग्य
*
No comments:
Post a Comment