*घोरणे टाळा* - - - - -
*कारणे* ---
सर्दी, मद्यपान, स्थूलता, घशाचे विकार, स्वतःवर कन्ट्रोल नसणे, जास्त झोप घेणे. इ.
*उपाय* ---
१) नेहमी कुशीवरच झोपा.
२) झोपण्यापूर्वी गाईचे तुप नाकात टाका किंवा लावा.
३) दक्षिण दिशेला डोके करून झोपा.
किंवा पूर्व दिशेला डोके करून झोपा.
४) उज्जायी प्राणायाम (घसा टाईट करणे) नियमित करा.
५) सिंहमुद्रासन करा.
६) जालंधरबंद लावा.
७) श्वास रोखून मानेचे व्यायाम करा.
८) नेहमी नाकानेच श्वास घ्या.
९) नियमित प्राणायाम करा.
# *आरोग्य संदेश* #
झोपण्यापूर्वी नाकात टाका गाईचे तुप,
नाहीतर घोरण्याने दुसर्यांचे बिघडेल रूप.
(हभप श्री मंगेश भोसले योगशिक्षक)
8806898745 पुढे पाठवा.
.
No comments:
Post a Comment