!!श्री स्वामी समर्थ!!
व्यवसाय अचानक बसला आहे.. ..!रोज वल्गलासुक्त वाचा. नारळ (सोलुन) त्यावर महालक्ष्मी मंत्र आणि कुबेर मंत्र म्हणावा आणि ते नारळ लाल कपड्यात बांधून व्यसायाच्या जागी उच्चांवर बांधावे.. ..
दर शनिवारी आपल्या व्यसायाच्या गल्यावरुन एक नारळ ओवालावे आणि पाण्यात विसर्जन करावे.. .!१) ॐ कुबेराय नमः -- अकरा वेळा
२) ॐ श्री महालक्ष्मी भ्योः नमः -- एक माळ..
करुन बघा हा उपाय. ..
No comments:
Post a Comment