Wednesday, May 25, 2022

फेंग शुई - चिनी वास्तुशास्त्र

 *वास्तूमध्ये अशुभ शक्तीचा* *निवास आहे याची लक्षणें काय* ? 

 * वास्तूमध्येप्रवेश करताच घाम येणे, श्वासोच्छस्वाचा वेग वाढणे, नाडी जोरात चालणे. वास्तूमधून बाहेर पडताच ही लक्षणें बंद होतात. 

* वास्तूमध्ये ओलसरपणाचा वास व भास होणे. 

* वास्तूच्या जमिनीची फरशी चालताना काही ठिकाणी थंड भासते. 

* वास्तूमध्ये मांजराचा कायमचा निवास असतो. 

* काही वेळा मधमाश्या घरात पोळे करतात. 

* घरात लाल मुंग्यांचा वावर फार असतो. 

* वास्तूच्या दक्षिणेस किंवा नैर्यत्येस अधूनमधून कुत्रे ओरडतात. 

* घरातल्या घरात स्नानगृह अगर जिन्यावर काही वेळा अपघात होतात. 

* मन अस्वस्थ राहते. 

* उजवी नाकपुडी बंद होऊन डाव्या नाकपुडीने श्वास सुरु होतो. 

* काही वेळा घरात येताच अंग शहारते.    

अश्या वास्तू तपासून योग्य वेळी फेंगशुईचे उपाय तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसारच करावेत. त्यावर उपाययोजना कराव्यात. 

( *संदर्भ* : *ज्ञानदान* *भाग* - *3* : *प.पू* *गुरुमाऊली* )

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...