





*बेरोजगार* ला समानार्थी शब्द सांगा....
. उत्त्तर

.
.
.
*आमचे युवा नेते*
*आमचे कट्टर समर्थक*
*आमचा ढान्या वाघ*
*दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस*
*भावा सारखा मिञ*
*गावची बुलंद तोफ*
*तालुक़यातील वादळ*
*भावी सरपंच*
*भावी नगरसेवक*
*आमचे काळीज*.
*आमचे मोठे बंधु*
*आमचे मार्गदर्शक*
*खंबीर युवा नेतृत्व*
*तालुक्याची शान*
*आमचे आशास्थान*
भले खायला भातावर आमटी का नसना 

No comments:
Post a Comment